Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पूज्य सानेगुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला महाविद्यालयात ‘गांधी भजनावली’ कार्यक्रम

team by team
October 3, 2022
in राज्य
0
पूज्य सानेगुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला महाविद्यालयात  ‘गांधी भजनावली’ कार्यक्रम
शहादा  l 
    येथील पूज्य सानेगुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती निमित्ताने ‘गांधी भजनावली’ कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष  दिपक पाटील हे होते.याप्रसंगी संस्थेच्या सचिव श्रीमती कमलताई पाटील, संचालक दिपक पटेल, मयूर पाटील, प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील, प्राचार्य बी. के. सोनी, प्राचार्य डॉ. एन. जे. पारील, प्राचार्य डॉ.प्रकाश पाटील, प्राचार्य डॉ. डी.एम. पाटील, प्राचार्य डॉ. एस. पी. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात  दिपक पाटील यांनी गांधी विचारांचे महत्त्व सांगितले. महात्मा गांधी सभागृहात गांधी भजनावली कार्यक्रम सांस्कृतिक मंडळ प्रमुख प्रा. डॉ. सतिष भांडे व विद्यार्थ्यांनी सादर केला. या कार्यक्रमात चेतन शिंदे, राजेश्वरी जाधव, ओम पाटील, धनंजय करंजे, मिहिर सोनवणे, अवंतिका पवार, सरगम भारती, मंजिरी निझरे, वैष्णवी चौहान या विद्यार्थी कलावंतांनी सहभाग दिला.
हार्मोनियम-गिरीश पांचाल, तबला- प्रथमेश महाजन, लौकीक ठाकुर यांनी सहभाग दिला. भजनावली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिव्या पाटील या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमात ओम तत् सत् श्री नारायण तु ,कृपालु भजमन, वैष्णव जन तो तेने कहीये जे, तेरे चरणों मे , श्री रामचंद्र चारों धाम, हे राम हे राम, रघुपती राघव राजाराम पतीत पावन सिताराम या भजनांचा समावेश होता.उद्‌घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डाॅ. यशवंत शिरसाठ यांनी केले. प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील यांनी केले. कार्यक्रमास प्राधापक व विद्यार्थी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

महामार्गावर भरधाव ट्राला रस्ता दुभाजकाला धडकला, पाईप खाली दबून चालकाचा मृत्यू

Next Post

धानोरा पूल दुर्घटनाप्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी : राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

एक लाख आठ हजार महिना पगार तरीही अडीच हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

July 31, 2026
भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

July 31, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

July 31, 2026
नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

July 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add