Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सासूच्या हातावर जावयाने केला तलवारीने वार

team by team
October 2, 2022
in क्राईम
0
महिलेच्या अंगावर टरपेंटाईन फेकले, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार  l

शहादा तालुक्यातील सुलवाडे भवानीहट्टी येथे सासूच्या हातावर जावयाने वार करुन दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील सुलवाडे भवानीहट्टी येथील रमणबाई आंबालाल सोनवणे यांना जावई राहूल परशुराम मराठे हा दारुच्या नशेत घरासमोर तलवार घेवून शिवीगाळ करीत होता. यावेळी रमणबाई सोनवणे व त्यांचे पती व मुले यांनी राहूल मराठे यास पकडून ठेवत तलवार हिसकावण्याचा प्रयत्न करीत होते.

यावेळी राहूल मराठे याने झटापटी करुन तलवारीने रमणबाई सोनवणे यांच्या हातावर वार करुन दुखापत केली. तसेच तलवार फेकून पळून गेला. याबाबत रमणबाई सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात राहूल मराठे याच्याविरोधात भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ सह भारतीय हत्यार कायदा ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.जितेंद्र पाडवी करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

सैताणे येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात

Next Post

कालिका माता मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान

Next Post
कालिका माता मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान

कालिका माता मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add