Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सैताणे येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात

team by team
October 2, 2022
in आरोग्य
0
सैताणे येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील सैताणे येथे कै.कृषिरत्न रामचंद्र शिवराम सोनवणे यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्ताने सैताने येथे जवाहर मेडिकल फाउंडेशन अण्णासाहेब चुडामण पाटील स्मृती वैद्यकीय व दंत महाविद्यालय धुळे यांच्या विद्यमानाने व फौंडेशन चे व्हाय चेअरमन आमदार कुणाल पाटील यांच्या सहकार्याने सैताणे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर व लागणारे औषध मोफत देण्यात आले.
 आरोग्य शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुप्रिया गावित व नंदुरबार भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील हे लाभले तसेच मेडिकल फाउंडेशनचे हृदयरोग तज्ञ डॉक्टर रोहन कुलकर्णी हे प्रमुख म्हणून उपस्थित होते या शिबिराप्रसंगी गावातील तसेच पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.या शिबिरात जवाहर मेडिकल फाऊंडेशन तर्फे सदर रुग्णांची मोफत तपासणी व विनामूल्य औषधे देण्यात आली.
तसेच रक्त ,लघवी,शुगर,रक्तगट,नेत्र तपासणी,ह्रदयरोग,साथीचे आजार,मधुमेह, छातीचे विकार,अस्थी रोग ,लहान मुलांची तपासणी,अश्या सर्व आजारावर मोफत तपासणी व निदान करत नामांकित औषध मोफत देण्यात आली.
तुझ्या शिबिराप्रसंगी जवाहर मेडिकल फाउंडेशनतर्फे डॉ.रोहन कुलकर्णी, डॉ. गौरव पाटील,डॉ. आकांक्षा देशमुख,डॉ.पंकज डाके,डॉ. पंकज कुमार गुप्ता,डॉ. उत्कर्ष पटेल ,डॉ असरिया रोकडे, डॉ शरद पाटील ,तसेच गावातील मोतीलाल पाटील भाऊसाहेब पाटील दादाभाई पाटील योगेश पाटील प्रमोद पाटील सरपंच नाना पाटील,रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

जुनी पेन्शन साठी एन-मुक्ता प्राध्यापक संघटनेचे निवेदन

Next Post

सासूच्या हातावर जावयाने केला तलवारीने वार

Next Post
महिलेच्या अंगावर टरपेंटाईन फेकले, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सासूच्या हातावर जावयाने केला तलवारीने वार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add