Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एकलव्य आदिवासी क्रांतीदल संघटनेचे ४ ग्रा.पं.वर वर्चस्व तर ४३ सदस्य विजयी

team by team
September 26, 2022
in राजकीय
0
नंदुरबार तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतीत हे उमेदवार झाले लोकनियुक्त सरपंच

नंदुरबार  l

नुकत्याच पार पडलेल्या शहादा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत एकलव्य आदिवासी क्रांतीदल संघटनेने ५२ पैकी ४ ग्रामपंचायतीत वर्चस्व तर ४३ सदस्य विजयी झाले आहेत, असा दावा एकलव्य आदिवासी क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष तथा नंदुरबार जिल्हाध्यक्ष विरेंद्र अहिरे यांनी केला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, शहादा तालुक्यात एकलव्य आदिवासी क्रांतीदल संघटनेतर्फे पहिल्यांदाच शहादा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक स्वबळावर लढविण्यात आली. यात ५२ पैकी ४ ग्रामपंचायतींवर संपूर्ण पॅनल विजयी झाले. तर इतर ५ ग्रामपंचायतीमध्ये ग्रा.पं.सदस्य मोठ्या संख्येने निवडून आले.

विजयी ग्रामपंचायतींमध्ये वडछील (संपूर्ण पॅनल विजयी), भुलेआकासपूर (संपूर्ण पॅनल), तलावडी (संपूर्ण पॅनल), लोहारे-तिजारे-कलमाडी (संपूर्ण पॅनल), शहादा (४ सदस्य विजयी), चिरखान (३ सदस्य), डोंगरगांव (६ सदस्य), जावदा (६ सदस्य), भोंगरा (२ सदस्य). सदर ग्रामपंचायती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विरेंद्र अहिरे व प्रकाश गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा तालुकाध्यक्ष राजु पवार, सचिव राहुल पावरा, कार्याध्यक्ष कुणाल अहिरे व संपूर्ण टिमने परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

पदवीधर व शिक्षक निवडणुकीसाठी नोंदणी सुरू

Next Post

खोडाई देवी यात्रोत्सवासह हजरत पैगंबर जयंती मिरवणुकीत आरोग्य पथक नियुक्त करा

Next Post
खोडाई देवी यात्रोत्सवासह हजरत पैगंबर जयंती मिरवणुकीत आरोग्य पथक नियुक्त करा

खोडाई देवी यात्रोत्सवासह हजरत पैगंबर जयंती मिरवणुकीत आरोग्य पथक नियुक्त करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार  शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

August 8, 2026
भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

August 8, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

August 8, 2026
शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

August 7, 2026
धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

August 7, 2026
डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

August 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add