Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार पालिका श्रेय घेण्यामुळे एनओसी दिली जात नसल्याचा आरोप करत भाजपा नगरसेवकांनी केला सभेतून सभात्याग

team by team
September 26, 2022
in राजकीय
0
नंदूरबार पालिका श्रेय घेण्यामुळे एनओसी दिली जात नसल्याचा आरोप करत भाजपा नगरसेवकांनी केला सभेतून सभात्याग
नंदुरबार  |  प्रतिनिधी
नंदुरबार नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत कामाचे श्रेय घेण्यामुळे आंबेडकर चौकातील नवीन सभागृहासाठी एनओसी दिली जात नसल्याचा आरोप करत भाजपा नगरसेवकांनी सभात्याग केला. त्यामळे बैठकीचे वातावरण तापले होते.
नंदुरबार नगरपालिकेची सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे होते. यावेळी मुख्याधिकारी श्री.बागुल आदी उपस्थित होते.
सर्वसाधारण सभेत पटेलवाडीमधील खुल्या जागेत असलेले सभागृह, ग्रंथालय प्रयोजनासाठी भाडेतत्वावर मिळण्याबाबत विचारविनीमय करण्यात आला तसेच नंदुरबार नगरपालिकेची नुतन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळयाच्या निमित्ताने होणार्‍या संभाव्य खर्चास मंजूरी देण्यात आली. यावेळी विविध ११ विषयांना मंजूरी देण्यात आली.
यावेळी भाजपाचे नगरसेवक गौरव चौधरी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले की, प्रभाग क्रमांक १८ मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील समाज मंदिर बांधून बरेचवर्ष झाले आहे. त्यामुळे समाज मंदिराची अवस्थाजीर्ण झाली असून याबाबत पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी इमारत जीर्ण झाल्याची माहिती सभागृहाला दिली होती. असे असतांना उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्येक आमदाराला ५ कोटी दिले होते.
त्यातून प्रभाग क्रमांक १८ मधील सभागृहासाठी निधी मिळाला आहे. मात्र नगरपालिका श्रेयाचे राजकारण करीत असून त्यांनी जीर्ण झालेली इमारत पाडून नवीन इमारत बांधकामासाठी एनओसी दिली नाही. यावेळी विरोधी पक्षनेते चारुदत्त कळवणकर  भाजपाचे नगरसेवक प्रशांत चौधरी आक्रमक झाले. जीर्ण झालेल्या इमारतीवर नंदुरबार नगरपालिकेने खर्च केल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मात्र २०१८ साली इमारत जीर्ण असल्याचा सांगितल्यानंतरही पालिकेने त्याच्या दुरूस्तीसाठी दोन लाखाचा खर्च केल्याचे ऐकून नगरसेवकांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केल्या. त्यासोबत कामाच्या श्रेयासाठी मंजूरी मिळत नसल्याचे कारण सांगत भाजपाचा नगरसेवकांनी निषेध व्यक्त करत सभात्याग केल्याने वातावरण तापले होते.
बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुवा, नवापूर, तळोदा, अक्राणी तालुक्यांमधील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदानाची तारीख बदलली

Next Post

नंदुरबार- खांडबारा रस्त्यावर ट्रॅक्टर जाळल्याप्रकरणी २२ जणांविरूध्द गुन्हा

Next Post
बिज्यादेवी येथे विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू

नंदुरबार- खांडबारा रस्त्यावर ट्रॅक्टर जाळल्याप्रकरणी २२ जणांविरूध्द गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add