Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आरपीआय आठवले पक्षात शेकडो युवा कार्यकर्त्यांचा प्रवेश

team by team
September 22, 2022
in राजकीय
0
आरपीआय आठवले पक्षात शेकडो युवा कार्यकर्त्यांचा प्रवेश
नंदुरबार  l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या युवक आघाडी जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील यांनी जिल्हा बैठकीचे आयोजन केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर तर प्रमुख उपस्थिती नंदुरबार जिल्हा सरचिटणीस राम साळुंके, आरपीआय जिल्हा नेते बापू महिरे सुलतान पिंजारी प्रवीण वाघ आणि मान्यवर उपस्थित होते.
सदर बैठकीत पक्षाच्या मान्यवरांच्या उपस्थितीत युवा जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवत नंदुरबार शहर व जिल्हाभरातील शेकडो युवा कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंद  कुवर यांनी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत भुसावळ येथे होणार्‍या रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिन मेळाव्यात नंदुरबार जिल्ह्यातून हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे याबद्दल मार्गदर्शन केले.
सदर बैठकीत रिपब्लिकन पक्षाच्या तालुका अध्यक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी पदाधिकार्‍यांची नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. यावेळी सचिन पिंपळे, विजय पानपाटील, दीपक अहिरे, गणेश पवार, संदीप शिंपी भुर्‍याभाऊ सामुद्रे, रतिलाल ईशी, भीमराव बिरारी, प्रकाश सामुद्रे, राहुल शिरसाट, प्रवीण तिरमली भिकलाल ढोडरे आदींची पक्षाच्या विविध पदांवरती नियुक्ती करण्यात आली. यावेळी बैठकीस इब्राहिम शेख, ऍड. तुकाराम चित्ते, सागर जाधव, राजेंद्र पानपाटील, सागर मंगळे, शुभम पानपाटील, सुमेध चित्ते, दर्शन चौधरी, कमलेश जाधव, दीपक जाधव, संजय पानपाटील, युसुफ शब्बीर पिंजारी, विनोद सामुद्रे, मिथुन श्रॉफ अजित कुलकर्णी अशोक पाडवी, सचिन सामुद्रे, शुभम बागले, तेजस भिल, पावबा भिल, सुरज भील,हितेश कापुरे, रोहित पिंपळे, रणजीत कोतक, भीमराव पिंपळे, आप्पा सामुद्रे, नितेशकुमार ईशी, हेमंत मोरे, विशाल सामुद्रे, फत्तु पाडवी, सुजित माने, गुलाब प्रताप पवार आदिलशहा शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांच्या संकल्पनेतुन उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व अमंलदारांचा सत्कार

Next Post

धान व भरडधान्य खरेदी आराखड्यास केंद्राची मान्यता

Next Post
धान व भरडधान्य खरेदी आराखड्यास केंद्राची मान्यता

धान व भरडधान्य खरेदी आराखड्यास केंद्राची मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add