Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रोटरी क्लब नंदनगरीतर्फे बुस्टर डोसचे लसीकरण

team by team
September 21, 2022
in सामाजिक
0
रोटरी क्लब नंदनगरीतर्फे बुस्टर डोसचे लसीकरण

नंदुरबार  l

येथील समस्त अग्रवाल समाज व रोटरी क्लब ऑफ नंदनगरी यांच्या संयुक्त विद्यमानाने कोविड-१९ बूस्टर डोस लसीकरण शिबिराचे आयोजन येथील अग्रवाल भुवन येथे आयोजित करण्यात आले. या शिबिराचा १५१ लाभार्थ्यांनी लाभ घेतला.

या शिबिरास जिल्हा आरोग्य विभागाचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी रोटरी क्लब नंदनगरीचे अध्यक्ष अनिल शर्मा, सचिव किरण दाभाडे, नंदुरबार अग्रवाल समाजचे उपाध्यक्ष दिलीप अग्रवाल, नितेश अग्रवाल, प्रकाश अग्रवाल, संदीप अग्रवाल, मयुर अग्रवाल, सुनिल अग्रवाल, गोटू अग्रवाल, अल्केश अग्रवाल, डॉॅ.सपना अग्रवाल, अक्षय अग्रवाल, मनिष अग्रवाल आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

स्वामी विवेकानंद हायस्कूल येथे शैक्षणिक साहित्य वाटप

Next Post

नंदुरबार आगारातून अष्टविनायक दर्शनयात्रा बस रवाना

Next Post
नंदुरबार आगारातून अष्टविनायक दर्शनयात्रा बस रवाना

नंदुरबार आगारातून अष्टविनायक दर्शनयात्रा बस रवाना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add