Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

काठी येथे दोन दिवसीय मशरूम कार्यशाळा उत्साहात

team by team
September 20, 2022
in राज्य
0
काठी येथे दोन दिवसीय मशरूम कार्यशाळा उत्साहात

नंदुरबार | प्रतिनिधी

 

अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथे मशरूम कार्यशाळेचे उद्घाटन माजी सभापती व जिल्हा परिषद सदस्य सी.के.पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

अक्कलकुवा  तालुक्यातील काठी येथील गरबा चौक येथे दोन दिवसीय मशरूम शेती प्रात्यक्षिक कार्यशाळा संपन्न झाली..मशरूम कार्यशाळेचे उद्घाटन माझी सभापती व जिल्हा परिषद सदस्य सी.के.पाडवी यांच्या हस्ते स्वर्गीय उत्तम जगतसिंग पाडवी यांचे फोटोला फुल व गुच्छ टाकून पूजा करण्यात आली.

 

राजवाडी गाव काठी येथे दोन दिवसीय मशरूम प्रात्यक्षिक कार्यशाळा संपन्न झाली.यावेळी सी.के.पाडवी म्हणाले की, सातपुडयात अभिनव प्रयोग राबवुन मशरूम करून त्याची चांगल्या प्रकारे मार्केटींग करीत मशरूम शेतीचे राजेंद्र वसावे यांनी आज वेगळे स्थान निर्माण केले आहे.व्यवयास करीत असतांना ते  मशरूम शेतीबाबत अनेकांना मार्गदर्शन करीत आहेत. युवकांनीत्यांची प्रेरणा घेऊन चांगल्या कामात कार्यरत आहे. असे सी.के.पाडवी यांनी सांगीतले.

 

वेगवेगळे व्यवसाय स्पर्धा झाल्या असल्याने आजचे युवा पिढी भटकंती दिशाकडे वळत आहे.त्यांना सरळ मार्ग व कोणत्या रोजगारापासून आपल्याला आर्थिक फायदा होऊ शकतो व व व्यावसायिक ट्रेनिंग महत्त्वाची आहे व मशरूम शेती ही एवढीच नाही तर आधुनिक क्षेत्रांमध्ये आपल्या योगदान द्यायला पाहिजे असे मशरूम शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांनी गावातील व इतर पाड्यातील युवकांना सांगितले व प्रॅक्टिकली मशरूम बॅग मशरूम शेतीचे प्रेरणा देणारी लीलाताई वसावे यांनी बॅग बनवण्याची पद्धत युवकांना व गावातील लोकांना प्रात्यक्षिक दाखवले.

 

 

 

संदीप पाडवी रोशनी पाडवी यांना मशरूम युनिट आपल्या घरी तयार करण्यासाठी मशरूम शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांनी आर्थिक मदतीचा हात दिला आहे. व काठी येथील राजवाडी दसर्‍यामध्ये मशरूमचे स्टॉल लावण्यात येणार आहे याच्यात सातपुड्यातील बांधव व अधिकारी व नेत्यांचे लक्ष वेधणार असल्याची माहिती दिली आहे.

 

 

या कार्यक्रमात तांत्रिक माहिती पिक संरक्षण तज्ञ,कृषी विज्ञान केंद्र  पद्माकर कुंदे, विषय विशेषज्ञ जयंत उत्तरवार, विषय विशेषज्ञ उमेश पाटील, कृषी विज्ञान  संशोधन सहाय्यक,निक्रा प्रकल्प अरुण कदम या तज्ञांनी थोडक्यात माहिती दिली .कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती सी.के.पाडवी भांगरापाणी आश्रम शाळेतील शिक्षक राजेंद्र नाईक, राजेंद्र पाडवी, शेरसिंग पाडवी, बहादुरसिंग पाडवी, गणपतसिंग पाडवी, सरदारसिंग वळवी, मशरूम शेतीचे उत्पादक महेंद्र पाडवी, भरत पावरा व गावातील शेतकरी व युवक  या कार्यक्रमात उपस्थीत होते.

बातमी शेअर करा
Previous Post

आंतर महाविद्यालयीन विभागीय ‘पुरूषोत्तम वक्तृत्व स्पर्धा’ उत्साहात

Next Post

तो संदेश खोटा, नागरिकांना पोलिसांचे आवाहन

Next Post
सावधान : नंदुरबार जिल्हा ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित, बाजार भरवण्यास बंदी

तो संदेश खोटा, नागरिकांना पोलिसांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add