Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वेदांत प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे निषेध आंदोलन

team by team
September 20, 2022
in राजकीय
0
वेदांत प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे निषेध आंदोलन

नंदुरबार l प्रतिनिधी

महाराष्ट्रात वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प पुर्णतः अनुकूल असताना नियोजित प्रकल्प गुजरात येथे हलवण्यात आल्याने येथील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने महाराष्ट्र शासनाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश सचिव राऊ मोरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्यातील भाजपा सरकारने वेदांत ग्रुपचा महाराष्ट्रातील उद्योग गुजरातच्या घशात घातला आहे. यामुळे राज्यातील तरुणांना बेरोजगारीच्या खाईत लोटण्याचा महाराष्ट्र विरोधी उद्योग चालविणार्‍या शिंदे-फडवणीस सरकारच्या विरोधात गुजरातला उद्योगाचा पेटारा-महाराष्ट्राला बेरोजगारीचा कटोरा, द्या आमची रोजगाराची हमी-बंद करा गुजरात्यांची गुलामी, गुजरात तुपाशी-महाराष्ट्र उपाशी आदी घोषणा देत महाराष्ट्र शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष कमलेश चौधरी, शहराध्यक्ष नितीन जगताप, तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष लल्ला मराठे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा ॲड.अश्‍विनी जोशी, जिल्हा समन्वयक सिमा सोनगीरे, जिल्हा चिटणीस रंजना राजपूत, शहराध्यक्षा उषा वळवी, संगिता पाडवी, विद्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष बबलू कदमबांडे, शहर संघटक जितू ठाकरे, कालू पहेलवान, राजा ठाकरे, महेंद्र कुवर, इकबाल शेख, छोटू कुवर, शुभम कुवर, रुपेश जगताप, पंकज पाटील, शामा पवार, बच्छाव नाना, लाला बागवान, अदनान मेमन, मिलिंद जाधव आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

जनावरांची अवैध वाहतूक,चालकाविरोधात गुन्हा दाखल

Next Post

घरकुलाबाबत चेक मंजूर करण्याचे आमिष देत महिलांच्या अंगावरून दागिने लंपास करणाऱ्या संशयित आरोपीला अटक

Next Post
हत्याराचा धाक दाखवून सुवर्ण व्यापार्‍यास लुटणार्‍या गुन्ह्यातील एकाला गुजरात राज्यातुन अटक

घरकुलाबाबत चेक मंजूर करण्याचे आमिष देत महिलांच्या अंगावरून दागिने लंपास करणाऱ्या संशयित आरोपीला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार  शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

August 8, 2026
भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

August 8, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

August 8, 2026
शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

August 7, 2026
धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

August 7, 2026
डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

August 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add