Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार मध्ये रंगली मिस व मिसेस नंदुरबार स्पर्धा,आर्ची च्या हस्ते बक्षीस समारंभ

team by team
September 17, 2022
in राज्य
0
नंदुरबार मध्ये रंगली  मिस  व मिसेस नंदुरबार स्पर्धा,आर्ची च्या हस्ते बक्षीस समारंभ

नंदूरबार l प्रतिनिधी

स्त्रियांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा व आत्मविश्वास वाढीस लागावा म्हणून नंदुरबार मध्ये प्रथमच गार्गी ग्रुप प्रमुख व लायन्स फेमिना अध्यक्ष शीतल चौधरी(ब्रँड अँबेसिडेर पनाचे रन वे २०२२)यांनी या स्पर्धेचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात  केले होते त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

या प्रसंगी खास प्रमुख पाहुणे म्हणून सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू यांचे सह अभिनेते व मॉडेल विशाल कपुर,जुरी  अभिनेत्री व मॉडेल स्वाती लंके, जुरी  अभिनेते व मॉडेल अभिजित म्हात्रे आदी  उपस्थित होते.

विविध पातळ्यांवर रंगत गेलेल्या सोहळ्यात अनेक नृत्यही सादर केले गेले.या स्पर्धेत मिसेस नंदुरबार स्पर्धेत प्रथम वर्षा सिंगल, द्वितीय दीपिका वळवी,तृतीय प्रियांका सोनार ठरल्या.तर मिसेस टाइमलेस  ब्युटी कमल जयस्वाल, मिसेस फिट अँड ऍक्टिव प्रगती चौधरी, मिसेस ग्लॅमरस  पूनम वळवी,या विजेत्या ठरल्या.

याच बरोबर मिस नंदुरबार स्पर्धेत प्रथम खुशी कटारिया, द्वितीय अनुष्का वळवी, तृतीय जान्हवी पाटील ठरली.तसेच मोस्ट फोटोजेनिक  खुशी भावसार, मिस चर्मिंग स्माईल साक्षी सोनार, मिस स्टाईल आयकॉन मयुरी अहिरे ठरली.या स्पर्धेचे यशस्वीतेसाठी कल्याणी दातीर, दिव्या रघुवंशी,यांचेसह लायन्स क्लब नंदुरबारचे अध्यक्ष  सतीश चौधरी व सदस्य, लायन्स फेमिना क्लब सदस्यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

कै दिलीपराव मोरे यांच्या २२ व्या स्मृति दिनानिमित्त अभिवादन

Next Post

यशाचे शिखर गाठण्यासाठी विद्यार्थीदशेत शिस्त महत्त्वाची : आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026
गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

May 16, 2026
जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

May 16, 2026
नंदुरबार तालुक्यातील गावांना  माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

नंदुरबार तालुक्यातील गावांना माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

May 16, 2026
भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add