Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पितृपक्षात भागवत कथेचे विशेष महत्त्व – वेदमूर्ती अविनाश जोशी

team by team
September 15, 2022
in सामाजिक
0
पितृपक्षात भागवत कथेचे विशेष महत्त्व – वेदमूर्ती अविनाश जोशी
नंदुरबार  l  प्रतिनिधी
पितृपक्षात भागवत कथेचे विशेष महत्त्व आहे.याच पंधरवड्यात बिहार मधील गया येथे भव्ययात्रा भरते.तेथील फाल्गुनीगंगा प्रवाहित होत असते.नंदनगरीची पातळगंगा प्रमाणेच या नदीवर भाविकांचा उत्साह असतो..कलियुगातील प्रादुर्भाव बाजूला करण्यासाठी भजन कीर्तन सर्वोत्तम पर्याय आहे. कथा भक्तीचे स्वरूप भक्तीयुक्त ज्ञानाचा यज्ञ म्हणजे भागवत सप्ताह असल्याचे प्रतिपादन वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज यांनी  केले.
शहरातील गवळीवाडा परिसरात  भदाणे परिवारातर्फे श्रीमद् भागवत ज्ञान यज्ञ कथेचे आयोजन करण्यात आले आहे.बुधवारी सकाळी मोठा मारुती मंदिरापासून श्रीमद् भागवत ग्रंथ शोभायात्रा काढण्यात आली.भक्ती गीतांनी तल्लीन होऊन भाविक शोभा यात्रेत सहभागी झाले होते.  पहिल्या दिवशी कथेचे निरूपण करताना अविनाश जोशी म्हणाले की, सैरावैरा धावणारे मन एकाग्र करून मनाची एकाग्रता करण्यासाठी श्रीमद् भागवत कथा ऐकणे महत्त्वाचे ठरते.असेही जोशी म्हणाले.
श्रीमद् भागवत कथेत तबलावादक मुकेश पाटील, हार्मोनियम आनंद कदमबांडे, बँजो मास्टर शिवम राठोड, गीतकार अनिरुद्ध जोशी तसेच विलास जोशी, राजू जोशी यांचे सहकार्य लाभत आहे.
रविवार दि.18 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव होईल तसेच मंगळवार दि.20 सप्टेंबर रोजी श्रीमद् भागवत कथा सांगतानिमित्त महाप्रसाद सकाळी  9 ते 12 दरम्यान वाटप होईल.भाविकांनी कथेसह महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन  संयोजक    समस्त भदाणे परिवारातर्फे करण्यात आले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व्यक्ती नव्हे तर विद्यापीठ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

शेती हिस्से वाटणीच्या वादातून दाम्पत्यास मारहाण

Next Post
महिलेच्या अंगावर टरपेंटाईन फेकले, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शेती हिस्से वाटणीच्या वादातून दाम्पत्यास मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

एक लाख आठ हजार महिना पगार तरीही अडीच हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

July 31, 2026
भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

July 31, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

July 31, 2026
नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

July 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add