Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे गुरांची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल

team by team
August 25, 2021
in क्राईम
0

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील करण चौफुली परिसरातून गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी दोघा संशयितांविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
               याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिकअप वाहन क्र . ( एम.एच.३९, ए.ए.५२७८ ) मधून बुधा मुला ठाकरे व शैलेश शांताराम सोनवणे  दोघे रा.शिंदखेडा  हे दोघे जण गुरांची अवैधरित्या वाहतूक करतांना आढळून आले.नंदुरबार शहरातील करण चौफुलीजवळ सदरचे वाहन अडविले असता त्यात चार गोवंश आढळून आले.त्यांच्याकडून ३६ हजार रुपये किंमतीचे गुरे व दोन लाख रुपये किंमतीचे वाहन असा दोन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.गुरांच्या वाहतूकीचा परवाना आढळून न आल्याने व दाटीवाटीने वाहतूक केल्याने कारवाई करण्यात आली . याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात पोकॉ.भटू धनगर यांच्या फिर्यादीवरुन दोघा संशयितांविरोधात प्राण्यांना क्रुरतेने वागविणे , प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोहेकॉ.पवार करत आहेत .
बातमी शेअर करा
Previous Post

सातपुड्यातील मनवाणीत येथील बैलपोळा रद्द, पोलीस प्रशासन व ग्रामस्थांनी घेतला बैठकीत निर्णय

Next Post

खांडबारा – नंदुरबार रस्त्यावर रिक्षाचा अपघातात युवकाचा मृत्यू तर एक जण जखमी

Next Post

खांडबारा - नंदुरबार रस्त्यावर रिक्षाचा अपघातात युवकाचा मृत्यू तर एक जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add