Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेतात रानडुकरांनी धुडगूस, पिकांची केले नुकसान

team by team
September 9, 2022
in कृषी
0
शेतात रानडुकरांनी धुडगूस, पिकांची केले नुकसान
नंदूरबार l प्रतिनिधी 
 अक्कलकुवा तालुक्यातील उमटी जामलीसह लगत असणाऱ्या गावातील  शेतात रानडुकरांनी धुडगूस घालून  मका ,ज्वारी , भुईमूग इतर पिकाची मोठ्या प्रमाणावर नासधूस करून नुकसान केले. यामुळे शेतकरी वर्ग हतबल झाला असून, नुकसान झालेल्या पिकांची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
अक्कलकुवा तालुक्यात ग्रामीण भागात सध्या पाण्याचे स्त्रोत कमी झाले असून, अन्नाच्या शोधात भटक्या जनावरांसह रानडुकरे उभ्या पिकात घुसून नासाडी करताना दिसत आहेत. मका ज्वारी खाण्यासाठी आलेली रानडुकरे मोठे नुकसान करून जमीनदोस्त करून खात असल्याने पिकांचे  उभ्या असलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
रान डुकरांच्या उपद्रवामुळे परिसरातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतकरी आपल्या शेतात रानडुकराचा त्रास होऊ नये, यासाठी वेगवेगळ्या क्लपत्या लढविताना दिसत आहे. संपूर्ण गावातील शेतात लोकांनी राखण करण्याचे उपाय केले आहेत. रात्री ढाण्या वाजवतात, फटाके फोडण्यात  येते. या आवाज करणारी पत्र्याची डबडी बांधण्यात येतात. थायमेट घालण्यात येते. तरीही शेतकऱ्यांची नजर चुकवून शेती फस्त केली जाते.
संबंधित विभागाने शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेत नुकसानग्रस्त रमेश बाज्या तडवी,अशोक मुंगल्या तडवी, कांतीलाल दाज्या तडवी, दाजला फुलजी तडवी, खाअल्या आरशी तडवी, पाण्या हांद्या तडवी, कांतीलाल हांद्या तडवी, साज्या मोत्या तडवी, मोत्या मोयला तडवी, वाण्या दाज्या तडवी, सामा मोत्या तडवी, जात्र्या पोपटा तडवी, सिला बोगा तडवी, भीमा सांगल्या तडवी, साकरा उगराण्या तडवी, मोगना पोपटा तडवी, सिंगा रामा तडवी, काल्या रामा तडवी, गुलबा आरसी तडवी, रमेश आरसी तडवी, खिमजी आरशी तडवी, धर्मा कर्मा तडवी, पारता दाज्या तडवी सह अन्य शेतकरी करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

कापूस खरेदीला प्रारंभी मिळाला 10,500 रुपये प्रति क्विंटल भाव

Next Post

सातपुड्याच्या कुशीत निसर्गाचं समृद्ध वरदान, विद्यार्थ्यानी दाखवले रानभाज्या उत्सवात

Next Post
सातपुड्याच्या कुशीत निसर्गाचं समृद्ध वरदान, विद्यार्थ्यानी दाखवले रानभाज्या उत्सवात

सातपुड्याच्या कुशीत निसर्गाचं समृद्ध वरदान, विद्यार्थ्यानी दाखवले रानभाज्या उत्सवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add