Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वाहनातून सव्वा लाखाचे किटकनाशक लंपास

team by team
September 8, 2022
in क्राईम
0
वाहनातून सव्वा लाखाचे किटकनाशक लंपास
नंदुरबार  l  प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील दसवड येथील एका हॉटेल समोरच्या आवारात असलेल्या वाहनातून चोरट्याने सुमारे सव्वा लाख रुपयांचे किटकनाशकांचे बाटल्या व बॉक्स चोरुन नेल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, तळोदा तालुक्यातील दसवड गावाजवळील एका हॉटेलच्या समोरील आवारात इस्तियाक नजमोद्दीदन खान याने त्याच्या ताब्यातील वाहन (क्र.एम.एच.४० बीएल २५९१) लावले होते.
सदर वाहनातून चोरट्याने एकूण १ लाख १९ हजार रुपये किंमतीच्या किटकनाशकांची बाटल्या व बॉक्स चोरुन नेल्या. याबाबत इस्तियाक नजमोद्दीन खान यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रिया वसावे करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

दोन गटात तुंबळ हाणामारी सात जण जखमी ; परस्पर फिर्यादीतून २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

पोलिस ठाण्या समोरच आपसात मारामारी, पाच जणांविरुद्ध गुन्हा

Next Post
पोलिस ठाण्या समोरच आपसात मारामारी,  पाच जणांविरुद्ध गुन्हा

पोलिस ठाण्या समोरच आपसात मारामारी, पाच जणांविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add