Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याने टायगर याच्याविरोधात गुन्हा दाखल

team by team
September 4, 2022
in क्राईम
0
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याने टायगर याच्याविरोधात गुन्हा दाखल

नंदुरबार  l

शहादा शहरातील नगरपालिका परिसरात हद्दपारीचे आदेश असतांना सुद्धा फिरतांना आढळून आल्याने ब्राह्मणपूरी येथील एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील ब्राह्मणूपरी येथील अजय उर्फ टायगर राजेंद्र पावरा यास दोन वर्ष कालावधीसाठी नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहेत. तरी सुद्धा अजय पावरा हा शहादा शहरातील नगरपालिका परिसरात हद्दपारीचे आदेशाचे उल्लंघन करीत कोर्टाची किंवा पोलिस अधिक्षकांंची पूर्व परवानगी न घेता फिरतांना आढळून आला. याबाबत पोना.विजय ढिवरे यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात अजय पावरा याच्याविरोधात महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.रमण वळवी करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

अरे बापरे चोरट्यांनी चक्क ५७ लाखांचा डंपरच पळविला

Next Post

दुचाकीवर आलेल्यांनी मोबाईल बोलणाऱ्या एकाच्या हातातून मोबाईल हिसकावून लांबविला

Next Post
दुचाकीवर आलेल्यांनी मोबाईल बोलणाऱ्या एकाच्या हातातून मोबाईल हिसकावून लांबविला

दुचाकीवर आलेल्यांनी मोबाईल बोलणाऱ्या एकाच्या हातातून मोबाईल हिसकावून लांबविला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

June 16, 2026
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

June 16, 2026
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

June 16, 2026
कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 16, 2026
एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026
‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

June 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add