Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोड येथिल अपंग ग्राहकाला विज वितरण कंपनीने घराच बिल दिले पाऊण लाख रुपये

team by team
September 4, 2022
in राज्य
0
मोड येथिल अपंग ग्राहकाला विज वितरण कंपनीने घराच बिल दिले पाऊण लाख रुपये
मोड  l
मोड आणि परीसरात असलेल्या गावांमध्ये विज वितरण कंपनी गेल्या जुन महिन्यांपासून प्रत्येक गावातील घरगुती विज वापर ग्राहकांना भरमसाठ विजबिल देऊन मनमानी पद्धतीने विज ग्राहकांना छळण्याचा प्रकार सुरू आहे.  तरी संबंधित विज वितरण कंपनीच्या आडमुठ्या भूमिकेमुळे घरगुती विज वापर करणारे ग्राहकांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी दि. ११ जुलै २०२२ रोजी सहायक जिल्हाधिकारी डॉ मनैक घोष यांना निवेदन दिले आहे.
तरी  अजून पर्यंत दखल घेतली गेली नाही त्यामुळे विज वितरण कंपनीने मोड येथिल घरगुती विज वापर ग्राहकांना वाढिव विजबील देण सुरू आहे.मोड येथिल  अपंग असलेल्या सतिश भगवान उगले या ग्राहकाला ७५००० विज बिल देऊन मनमानी कारभार सुरू आहे. तसेच मोड येथिलच घरगुती विज वापर करणारे शेतमजूर ग्राहक गणेश शिवदास गांगुर्डे यांना ४०,००० तर, रामदास ओंकार चव्हाण (कुंभार) हे जेष्ठ नागरिक असुन घरात दोन व्यक्ती राहतात  यांना ३५००० विज बिल आले आहे.
तरी हातावर पोट असणाऱ्या या ग्राहकांनी विज बिल भरले नाही त्यामुळे अशा अनेक ग्राहकांची विजपुरवठा खंडीत झाला आहे तरी अशा प्रकारे परीसरात असलेल्या मोड,मोहिदा,रांजणी प्रतापुर, गावातील  ग्राहकांसमोर पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरी करावी कि भरमसाठ विज बिल भरावे अशा मनःस्थितीत असणारे ज्या ग्राहकांनी विज बिल भरले नाही त्यांच्या विजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे तरी या ग्राहकांना गोडेतेल चा दिवा लावून उजेडात रहावे लागत आहे.
शासनाने २०१९ पासून दिवाबत्ती साठी अनुदानित केरोसिन बंद केले आहे त्यामुळे गोडेतेल चा वापर खंडीत विजपुरवठा झालेल्या ग्राहकांना करावा लागत आहे. तरी वाढिव विजबील संदर्भात शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी दखल घेत नसल्याने या विज वितरण कंपनीच्या आडमुठ्या भूमिकेमुळे घरगुती विज वापर ग्राहकांना दर महिन्यात प्रत्येक गावातील ५० ,६० ग्राहकांना भरमसाठ विजबिल देऊन पिळवणूक केली जात आहे त्यामुळे अशा ग्राहकांना वीज वितरण कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे विज बिल दुरूस्ती चा नावाखाली ५०% विज बिल भरायला सक्ती केली जात आहे अन्यथा विजपुरवठा खंडीत करण्यात येत आहे.
घरगुती विज वापर ग्राहकांमध्ये विज वितरण कंपनीच्या आडमुठ्या भूमिकेमुळे विज वितरण कंपनी कर्मचारी आणि घरगुती विज वापर ग्राहक यांच्यात तु तू मै मै होत आहे त्यामुळे  विज वितरण कंपनीने घरगुती विज वापर ग्राहकांना भरमसाठ विजबिल देणं  थांबवावे हि अपेक्षा घरगुती विज वापर ग्राहकांना आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

कासारेत मंत्री भुसेंना शेतकर्‍यांनी दाखविले काळे झेंडे, कांदाप्रश्नासाठी शेतकर्‍यांचे आंदोलन

Next Post

जुनवणे येथील स्वर्णिम पाटीलची वर्ल्ड वाईड बुकमध्ये नोंद, सर्वात कमी वयातील विक्रम

Next Post
जुनवणे येथील स्वर्णिम पाटीलची वर्ल्ड वाईड बुकमध्ये नोंद, सर्वात कमी वयातील विक्रम

जुनवणे येथील स्वर्णिम पाटीलची वर्ल्ड वाईड बुकमध्ये नोंद, सर्वात कमी वयातील विक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add