Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आरटीओ चेक नाक्याजवळ वाहनाची काच फोडून चालक व क्लिनरला मारहाण

team by team
September 1, 2022
in क्राईम
0
आरटीओ चेक नाक्याजवळ वाहनाची काच फोडून चालक व क्लिनरला मारहाण

नंदुरबार   l   प्रतिनिधी

अक्कलकुवा तालुक्यातील आरटीओ चेक नाक्याजवळ वाहनचालक व क्लिनरला काहीएक कारण नसतांना काठीने मारहाण करुन वाहनाची काच फोडून नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील फत्तेपूर येथील वाहन चालक परवेजखॉ शरीफखॉ पिंजारी व क्लिनर हे त्यांच्या मालकीच्या वाहनाने (क्र.एम.एच.18 बीजी 6224) अक्कलकुवा तालुक्यातील आरटीओ चेक नाक्याजवळून जात होते. यावेळी एका वाहनावरील (क्र.जी.जे. 16 सीएम 3452) चालकाने काहीएक कारण नसतांना परवेजखॉ शरीफखॉ पिंजारी व क्लिनर यांना काठीने मारहाण केली.

तसेच वाहनाच्या चालक साईडचा काच फोडून नुकसान करीत शिवीगाळ केली. याबाबत परवेजखॉ पिंजारी यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात वाहन चालकाविरोधात भादंवि कलम 324, 504, 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.उल्हास ठिंगळे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

डाब येथे जागेवरुन दोन गटात वाद, दोन्ही गटातील 70 जणांविरूध्द गुन्हा

Next Post

नंदुरबारात मनसेच्या सदस्य नोंदणीला प्रतिसाद

Next Post
नंदुरबारात मनसेच्या सदस्य नोंदणीला प्रतिसाद

नंदुरबारात मनसेच्या सदस्य नोंदणीला प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add