Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेजवा येथील माध्यमिक विद्यालयात क्रीडा दिवस उत्साहात

team by team
August 30, 2022
in शैक्षणिक
0
शेजवा येथील माध्यमिक विद्यालयात क्रीडा दिवस उत्साहात

नंदुरबार  l  प्रतिनिधी

नंदुरबार तालुका विधायक समिती संचलीत माध्यमिक विद्यालय शेजवा पो.पिंपळोद ता.जि.नंदूरबार शाळेत जागतीक  क्रीडा दिवस व हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक दत्तु पाटील हे होते. त्याच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे क्रीडा शिक्षक विजय पवार यांनी केले. यावेळी शाळेतील इ.5वी, ते इ.10वी च्या विद्यार्थ्यांच्या खोखो, लंगडी, धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक दत्तु पाटील यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांच्या जोश व उत्सव दिसून आला. यावेळी मुख्याध्यापक श्री. पाटील यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व समजावून सांगितले बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकास सुद्धा झाला पाहिजे याविषयी आपले मत विद्यार्थ्यांसमोर मांडले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक  आनंदराव पवार यांनी केले. तर आभार प्रदर्शन शाळेचे उपशिक्षक संजय बोरसे यांनी मानले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे उपशिक्षक दिपक वळवी , रामानंद बागले, हारूणखाँ शिखलीगर, शाळेच्या लिपिक नेहा शर्मा, शिपाई दिनेश पवार यांनी स्पर्धा आयोजन नियोजनाचे काम पाहिले .कार्यक्रमात शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येत उपस्थित होते . कार्यक्रमाचा शेवट वंदे मातरम गीताने करण्यात आला.

बातमी शेअर करा
Previous Post

एस.ए.मिशन इंग्रजी प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळेत क्रीडा दिवस साजरा

Next Post

संतापजनक बातमी : नवजात बालकांची रुग्णवाहिका चक्क नेली पर्यटनाला, धडगाव ग्रामीण रुग्णालयातील गंभीर प्रकार उघड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add