Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खापर येथे कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करतांना आढळून आल्याने तिघांविरूध्द गुन्हा दाखल

team by team
August 27, 2022
in क्राईम
0
खापर येथे कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करतांना आढळून आल्याने तिघांविरूध्द गुन्हा दाखल

नंदुरबार   l प्रतिनिधी

अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावरील खापर गावाच्यापुढे कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करतांना आढळून आल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावरील खापर गावाच्या पुढे राहूल उत्तम वळवी (रा.मक्राणीफळी ता.अक्कलकुवा), जयसिंग तापसिंग वळवी (रा.मिठ्याफळी ता.अक्कलकुवा) व विनेशभाई भारजीभाई वसावा (रा.सोरपाडा ता.अक्कलकुवा) या तिघांनी त्यांच्या मालकीच्या वाहनात जनावरांना डांबून निर्दयतेने कोंबून चारापाण्याची सोय न करता व वाहनाची क्षमता नसतांना कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करतांना आढळून आले.

याबाबत पोना.सुनिल पवार यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कलम 11 (1) (अ) (ड) (इ) (फ) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 6/9 मोटार वाहन कलम 66 (1)/192 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात  आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक देविदास वडघुले करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

शेती हिस्से वाटणीवरुन महिलेस मारहाण,चौघांविरूध्द गुन्हा दाखल

Next Post

जिल्हा पोलीस दलातर्फे गणेश मंडळांच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना कार्यान्वीत

Next Post
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मिळणार पुरस्कार

जिल्हा पोलीस दलातर्फे गणेश मंडळांच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना कार्यान्वीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 3, 2026
अनिल पानपाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त तहसीदारांच्या हस्ते सपत्नीक सत्कार

अनिल पानपाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त तहसीदारांच्या हस्ते सपत्नीक सत्कार

August 3, 2026
दिव्यांग बांधवांना ५० लाखांच्या ८८ ई-सायकलींचे वाटप

दिव्यांग बांधवांना ५० लाखांच्या ८८ ई-सायकलींचे वाटप

August 3, 2026
आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपप्रकरणी समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचा निषेध मूक मोर्चा

आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपप्रकरणी समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचा निषेध मूक मोर्चा

August 3, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add