Public
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public
No Result
View All Result

जाचक कायद्याविरोधात २३ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सुवर्ण व्यापारी पाळणार एक दिवसाचा लाक्षणिक बंद

Mahesh Patil by Mahesh Patil
August 21, 2021
in राज्य
0
नंदुरबार l प्रतिनिधी
    नंदुरबार जिल्हा सुवर्णकार व सराफ व्यावसायिकांतर्फे
अव्यवहारिक पद्धतीने लागु केलेल्या हॉलमार्किंग प्रक्रिया,एच.यु.आय. डी. च्या क्लिष्ट व जाचक तरतुदी आणि अनेक कारकुनी व्याप वाढणार असल्याने या कायद्यातील HUID ची तरतुद रद्द करण्यात यावी.ही मागणी करत त्याचा विरोध म्हणुन दि. २३ ऑगस्ट सोमवार रोजी जिल्ह्यातील सुवर्ण व्यापारी बंधु हा एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळणार आहेत.
     याबाबत महाराष्ट राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन,
नंदुरबार जिल्हा सराफ असोसिएशनतर्फे निवेदन प्रसिध्दीस देण्यात आले.त्यात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनम्र निवेदन.नंदुरबार सराफ असोसिएशन तर्फे सोमवार दि.२३ ऑगस्ट रोजी,सर्व सराफी दुकान बंद ठेवण्यात येणार आहे.
     अव्यवहारिक पद्धतीने लागु केलेल्या हॉलमार्किंग प्रक्रिया,HUID च्या क्लिष्ट व जाचक तरतुदी आणि अनेक कारकुनी व्याप वाढणार असल्याने या कायद्यातील HUID ची तरतुद रद्द करण्यात यावी. त्याचा विरोध म्हणुन हा बंद पुकारण्यात येत आहे.
    HUID च्या तरतुदीमुळे आमच्या ग्राहकांना देखिल संपुर्ण जाचक तरतुदीला सामोरे जावे लागणार आहे.सुवर्ण व्यापारी बंधुंचा हॉलमार्किंग ला विरोध नाही परंतु त्या बाबत ज्या अडचणी व क्लिष्ट तरतुदी आहेत त्या गोष्टीला विरोध आहे. आम्हा सर्व बंधुंचा वस्तुंच्या गुणवत्तेबद्दल विरोध नाही पण त्या राबवण्याच्या प्रणालीस विरोध आहे.त्यात योग्य तो बदल करून सर्वांना त्याची  अंमलबजावणी साधी सोपी कशी होईल याचा संबंधित विभागाने विचार करावा हे लक्षात आणुन देण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील सुवर्ण व्यापारी बंधु हा एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळणार आहेत.याची संपूर्ण जिल्हावासीयांनी नोंद घ्यावी आणि असोसिएशनला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष मनोज श्रॉफ, उपाध्यक्ष जगदीश सोनी व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

फेस येथे आ. डॉ.विजयकुमार गावित यांच्या आमदार निधितुन समाज मंदिराचे उद्घाटन

Next Post

नंदुरबार- वाका चार रस्त्यावर २० लाखांची लुट, उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चौघांविरूध्द गुन्हा

Next Post
नंदुरबार- वाका चार रस्त्यावर २० लाखांची लुट, उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चौघांविरूध्द गुन्हा

नंदुरबार- वाका चार रस्त्यावर २० लाखांची लुट, उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चौघांविरूध्द गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सातपुड्यातील मशरूम व रसायनमुक्त काळ्या तांदळाला अमेरिकेत मागणी

सातपुड्यातील मशरूम व रसायनमुक्त काळ्या तांदळाला अमेरिकेत मागणी

July 3, 2022
शहादा येथील डी. एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय वार्षिक स्नेह संमेलन पर्व 2022 उत्साहात

शहादा येथील डी. एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय वार्षिक स्नेह संमेलन पर्व 2022 उत्साहात

July 3, 2022
राज्यस्तरीय एम.टी.एस. परीक्षेत चोखावाला शाळेतील विद्यार्थीनी एलिना शेख नवापूर केंद्रात प्रथम

राज्यस्तरीय एम.टी.एस. परीक्षेत चोखावाला शाळेतील विद्यार्थीनी एलिना शेख नवापूर केंद्रात प्रथम

July 3, 2022
सार्वजनिक जागी वाढदिवस साजरा करणे पडले महागात, ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सार्वजनिक जागी वाढदिवस साजरा करणे पडले महागात, ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 3, 2022
पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

July 3, 2022
तोरणमाळच्या आंतरराष्ट्रीय शाळेतील चार विद्यार्थी घेतले दत्तक

तोरणमाळच्या आंतरराष्ट्रीय शाळेतील चार विद्यार्थी घेतले दत्तक

July 3, 2022

एकूण वाचक

  • 1,691,705 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group