नंदुरबार ! प्रतिनिधी
फेस ता. शहादा येथे आ. डॉ.विजयकुमार गावित यांच्या आमदार निधितुन समाज मंदिराचे उद्घाटन माजी मंत्री व आ. डॉ. विजयकुमार गावित व खा. डॉ.हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आले.
आ. डॉ.विजयकुमार गावित यांच्या आमदार निधितुन फेस ता. शहादा येथील समाज मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. सुप्रिया गावीत , फेस सरपंच लहू पुना भिल , वृंदाताई किशोर पाटील, जयपालसिंग रावल, पुज्यनीय डॉ . महंत श्री . संवत्सरकर बाबा, राकेश पाटील, मनीलालभाई पाटील , पदमाबाई भिल , अलकाबाई चौधरी , राजश्री पाटील , भटीबाई भिल , किशोर पाटील , रामलाल मोरे , ज्योती भिल व सर्व ग्रा.पं. सदस्य फेस आदी प्रमुख मान्यवरांची उपस्थीती होती .