Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ई-पीक पाहणी ॲपद्वारे शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदविण्याचे अपर जिल्हाधिकारी महेश पाटील याचे आवाहन

team by team
August 23, 2022
in कृषी
0
ई-पीक पाहणी ॲपद्वारे शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदविण्याचे अपर जिल्हाधिकारी महेश पाटील याचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी

जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील यांनी मौजे पथराई, ता. नंदूरबार व आमलाड, ता. तळोदा येथे ई-पीक पाहणी संदर्भात भेट देऊन ई-पीक पाहणी संदर्भात मार्गदर्शन केले.

यावेळी त्यांचेसमवेत उपजिल्हाधिकारी महसूल नितीन सदगीर, तहसिलदार, तळोदा गिरिश वखारे, मंडळ अधिकारी, तळोदा समाधान पाटील, तलाठी आमलाड सुषमा चौरे उपस्थित होते.

यावेळी सर्वानी विद्यादेवी अशोक तांबोळी व सतीश नरेंद्र पाटील, केशव भुबुता पाटील यांच्या शेतजमिनीत प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून ई-पीक पाहणी नोंदविण्यात आली. सर्व शेतकऱ्यांनी स्वतःहुन वेळेवर ऑनलाईन ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे नोंदणी करण्याचे आवाहनही अपर जिल्हाधिकारी महेश पाटील यांनी शेतक-यांना केले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार आरटीओ कार्यालयातील बनावट वाहन नोंदणी प्रकरणी फिर्याद देनाऱ्यासह दोघांना केले निलंबित

Next Post

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या जागांसाठी शिंदे गटाकडून मा.आ. चंद्रकांत रघुवंशी यांचे नाव आघाडीवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add