Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजविल्याने पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
August 22, 2022
in क्राईम
0
अरे बापरे : नंदूरबार येथे ब्रँडेड नावाखाली बनावट कपड्यांची विक्री, दोघा व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
नंदुरबार l प्रतिनिधी
 तालुक्यातील टोकरतलाव गावाच्या मुख्य चौकात सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजवून जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील टोकरतलाव गावाच्या मुख्य चौकात निकुल प्रताप वसावा, महेश प्रताप वसावा, अजय रामदास वसावा, प्रकाश तिलसिंग वसावा सर्व रा.सामरपाडा ता.नेत्रंग व रघुवीर अर्जुन वसावा रा.महुपाडा ता.सागबारा नर्मदा यांनी सार्वजनिक ठिकाणी लोकांना त्रास होईल याची जाणीव असतांना वाद्य वाजविले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचेही उल्लंघन केले.
याबाबत पोहेकॉ.पंकज बिरारे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.सुरेश वसावे करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

सारंगखेडा येथील विवाहितेचा छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

रजाळ्यात वीज प्रवाह सुरु असलेला जीर्ण विद्युत खांब खालून तुटला, सुदैवाने जीवितहानी टळली

Next Post
रजाळ्यात वीज प्रवाह सुरु असलेला जीर्ण विद्युत खांब खालून तुटला,  सुदैवाने जीवितहानी टळली

रजाळ्यात वीज प्रवाह सुरु असलेला जीर्ण विद्युत खांब खालून तुटला, सुदैवाने जीवितहानी टळली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add