Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कामगार कल्याण केंद्र शहादा तर्फे आयोजित कला स्पर्धेत वाल्मिकी विद्यालय पुरुषोत्तमनगरच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

team by team
August 22, 2022
in शैक्षणिक
0
कामगार कल्याण केंद्र शहादा तर्फे आयोजित कला स्पर्धेत वाल्मिकी विद्यालय पुरुषोत्तमनगरच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
शहादा l प्रतिनिधी
    महाराष्ट्र शासन कामगार विभाग, कामगार कल्याण मंडळ गट जळगांव- कामगार कल्याण केंद्र शहादाच्या वतीने आयोजीत ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव-हर घर तिरंगा ‘ चित्रकला स्पर्धेत वाल्मिकी माध्यमिक विद्यालय पुरुषोत्तम नगरच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे.
    विद्यार्थ्यांचा सुप्त गुणांचा विकास व्हावा या उद्देश्याने ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे’औचित्य साधत ‘हर घर तिरंगा’ ह्या विषयावर आयोजित चित्रकला स्पर्धेत सहभाग नोंदविलेल्या विद्यार्थ्यांमधुन पाच विद्यार्थ्यांनी यश संपादित करत बक्षिसाला पात्र ठरले.
 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत  ‘हर घर तिरंगा’ चित्रकला स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभात सर्व प्रथम कामगार कल्याण मंडळ गट- जळगांव, कामगार कल्याण केंद्र शहादा चे केंद्र संचालक  अभिजीत पेंढारकर यांच्या हस्ते सीमा पाटील, मुख्याध्यापिका यांना पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला तर केंद्र सेवक  रविंद्र गुमाणे यांनी परीक्षक  रत्ना पाटील यांचा सत्कार केला.
चित्रकला स्पर्धेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या कामगार बंधुचे मुल आणि मुलींना म्हणजेच विद्यालयातील विद्यार्थ्यांमधून  प्रथम तीन आणि उत्तेजनार्थ दोन अशा एकूण पाच विद्यार्थ्यांना अनुक्रमे वैष्णवी दिलीप पवार ( प्रथम ), निधी भरत पटेल ( द्वितीय ), मेहुल विलास पाटील ( तृतीय ),मोहिनी कैलास पावरा (उत्तेजनार्थ क्र.1),भूमिका दिनेश बच्छाव(उत्तेजनार्थ क्र.2 ) यांना मुख्याध्यापिका, परीक्षक, केंद्र संचालक आणि केंद्र सेवक यांच्या शुभहस्ते बक्षिस वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे सूत्र संचलन मुकेश राजपुत यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यालयातील चित्रकला विषयाचे शिक्षकवृंद, सांस्कृतिक विभाग आदींनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचे विधेयक विधानसभेत मंजूर

Next Post

पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी पतीसह सासू व दिराविरोधात गुन्हा दाखल

Next Post
पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी पतीसह सासू व दिराविरोधात गुन्हा दाखल

पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी पतीसह सासू व दिराविरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add