Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बालविवाह मुक्त नंदुरबारसाठी ठराव मोहीम , ग्रामसेवकांच्या बैठकीत चर्चा

team by team
August 22, 2022
in सामाजिक
0
बालविवाह मुक्त नंदुरबारसाठी ठराव मोहीम , ग्रामसेवकांच्या बैठकीत चर्चा

तळोदा l प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण कमालीची वाढले आहे. विशेषतः आदिवासी महिलांचे जीवन उध्वस्त होत आहे. दुसरीकडे कुपोषणाची संख्या दुपटीने वाढली आहे.

बालविवाह मुक्त नंदुरबार अशी संकल्पना घेऊन महिला समुपदेशन केंद्रातर्फे गावातील नागरिकांनी ग्रामसभेत आमच्या गावात बालविवाह होऊ देणार नाही असा ठराव मंजूर करावा असे आवाहन राज्य महिला आयोगाचे जिल्हा समन्वयक राहुल जगताप आणि तळोदा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कोकणी यांनी केले.

तळोदा पंचायत समिती येथील सभागृहात ग्रामसेवकांच्या बैठकीत गट विकास अधिकारी बोलत होते.

तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या गावातील बालविवाह प्रतिबंधक केला पाहिजे. 18 वर्षा खालील कोणत्याही मुलगी आणि 21 वर्षा खालील मुलांनी विवाह करू नये. कायद्याने तो गुन्हा आहे. बालविवाह थांबले तर कुपोषणाला आळा बसेल. या पार्श्वभुमी ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची आहे. असे मत गट विकास अधिकारी कोकणी यांनी व्यक्त केले.

ग्रामपंचायत स्तरावर ठराव करून तात्काळ बालविवाह थांबतील असे होणार नाही. मात्र गावकर्‍यांचे मनोबल आणि सामाजिक भान वाढणार आहे . सामाजिक जबाबदारी म्हणुन हा विषय हाताळला तर नंदुरबार बालविवाह मुक्त झाल्या शिवाय राहणार नाही. अशी अपेक्षा राहुल जगताप यांनी व्यक्त केली. बैठकीत मोठय़ा संख्येने ग्रामसेवक उपस्थित होते. अनेक ग्रामसेवक यांनी आपण यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथे घाटे परिवार व भगवान बिरसा मुंडा ब्लड फाऊडेशनतर्फे शिबिरात २१ दात्यांचे रक्तदान

Next Post

फ्रान्सच्या पाहुण्यांचे सातपुड्यात आगमन : आदिवासी जमातींच्या अभ्यासासाठी युएनडीपीचे शिष्टमंडळ दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add