Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापुरात आज भाजपातर्फे तिरंगा रॅली व ना.डॉ.गावितांचा सत्कार समारंभ

team by team
August 14, 2022
in राजकीय
0
आ.डॉ.विजयकुमार गावित आज नंदूरबारात, आज होणार भव्य स्वागत

नवापूर | प्रतिनिधी

नवापूर तालुका भाजपाच्या वतीने देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त आज दि. १४ ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅली व डॉ.विजयकुमार गावित यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे.

राज्याचा मंत्रिमंडळात ना.डॉ.विजयकुमार गावित यांची कॅबिनेट मंत्री पदी निवड झाल्यानंतर प्रथमच त्यांचे नवापूर नगरीत आगमन होत आहे. त्यानिमित्त आणि आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त नवापूर तालुका भाजपाच्या वतीने तालुकाध्यक्ष भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली आज दि. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ना.डॉ.विजयकुमार गावित व खा.डॉ.हिना गावित, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य – दिव्य अशी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

या रॅलीला स्व.सौ.हेमलताताई वळवी स्मारकाला पुष्पहार अर्पण करून प्रारंभ होईल. त्यानंतर रॅली शहरातून मार्गस्थ होत सरदार चौक येथे समारोप होईल. रॅलीचा समारोप झाल्यानंतर सरदार चौक येथे नवापुर तालुक्यातील व शहरातील विशाल जनसमुदायाचा साक्षीने नवापूर भाजपा तालुकाध्यक्ष भरत गावित यांच्या हस्ते डॉ.विजयकुमार गावित यांचा जंगी सत्काराचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाला नवापुर शहरातील व तालुक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन नवापुर भाजपाच्या वतीने भरत गावित यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथे भाजपातर्फे बाईक रॅली

Next Post

माजी सैनिकांना कृतज्ञता सन्मानपत्र देऊन गौरव तर गरजू ७५ विद्यार्थ्यांना ४५० वह्या वाटप, हिंदु सेवा सहाय्य समितीचा स्तुत्य उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026
मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

February 28, 2026
जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add