Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आ.डॉ.विजयकुमार गावित आज नंदूरबारात, आज होणार भव्य स्वागत

team by team
August 12, 2022
in राजकीय
0
आ.डॉ.विजयकुमार गावित आज नंदूरबारात, आज होणार भव्य स्वागत

नंदूरबार l प्रतिनिधी

महाराष्ट्र मंत्रीमंडळात आ.डॉ.विजयकुमार गावित यांचा समावेश झाल्यानंतर नंदुरबार जिल्हयात मंत्री झाल्यानंतर प्रथमच आज दि.12 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता येणार असुन या निमित्त ना.डॉ.विजयकुमार गावित यांचा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य स्वागत केले जाणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी दिली आहे.

आज दि.12 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता ना.डॉ.विजयकुमार गावित यांचे जोरदार स्वागत केले जाणार आहे. याच अनुषंगाने स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली असुन धुळे चौफुली येथुन मोठा मारुती मंदिर, मोठा मारुती मंदिर तेथुन दादा गणपती, चैतन्य चौक, जळका बाजार, सोनार खुंट, गणपती मंदिर, हुताम्का स्मारक, दिनदयाल चौक मार्गे ना.डॉ.विजयकुमार गावित आपल्या निवासस्थानी पोहचणार आहे.

या दरम्यान ते नागरीकांना अभिवादन करुन स्वागत‍ स्वीकारणार आहे. जिल्हयातील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा पदाधिकारी, मोर्चा आघाडी अध्यक्ष, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परीषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, शक्तीकेंद्र प्रमुख, बुथप्रमुख आदी व सर्वसामान्य नागरीक यांनी स्वागत समारंभाच्या कार्यक्रमास उपस्थित रहावे. अशी विनंती भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात 75 पशुवैद्यकीय शिबिरांचे आयोजन

Next Post

महिला लोकशाही दिनाचे 17 ऑगस्ट रोजी आयोजन

Next Post
महिला लोकशाही दिनाचे 17 ऑगस्ट रोजी आयोजन

महिला लोकशाही दिनाचे 17 ऑगस्ट रोजी आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

May 30, 2026
नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

May 30, 2026
नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

May 30, 2026
अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add