Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्त प्रचार रथाचे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते उद्घाटन

team by team
August 8, 2022
in राज्य
0
‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्त प्रचार रथाचे  जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते उद्घाटन

नंदुरबार l प्रतिनिधी

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात 9 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘स्वराज्य महोत्सव’, तर 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार असल्याने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी नंदुरबार नगर परीषदेमार्फत तयार करण्यात आलेल्या प्रचार रथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, उल्हास देवरे, नंदुरबार नगर परिषदेचे पाणीपुरवठा अभियंता अभिजित मोहिते, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

‘हर घर तिरंगा’ या अभियानात जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने सहभागी होऊन आपले घर, इमारतीवर तिरंगा ध्वज फडकवावा. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, विद्यापीठ, महाविद्यालय, शाळा, सर्व दुकाने, आस्थापनांनी या उपक्रम स्वयंस्फूर्तीने सहभागी होवून हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी यावेळी केले.

या प्रचार रथामार्फत जिंगल्सच्या माध्यमातून तहसिलदार, नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्या माध्यमातूनही नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. हे प्रचार रथ नंदुरबार नगर परीषदेतील विविध भागामध्ये जाऊन प्रचार-प्रसिद्धी करणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अरे बापरे: मोठे कडवान पाझर तलावात बुडून एकाचा मृत्यू

Next Post

जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने ‘आदिवासी नृत्य महोत्सवाचे’ आयोजन

Next Post
जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने ‘आदिवासी नृत्य महोत्सवाचे’ आयोजन

जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने ‘आदिवासी नृत्य महोत्सवाचे’ आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add