Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे चोरट्यांच्या प्रताप, घरफोडी करीत शासकीय कागदपत्रे केली लंपास

team by team
August 7, 2022
in क्राईम
0
नंदुरबार येथे चोरट्यांच्या प्रताप, घरफोडी करीत  शासकीय कागदपत्रे केली लंपास

नंदुरबार l प्रतिनिधी

शहरातील जगन्नाथ नगरात चोरट्यांनी घरफोडी करीत २५ हजार रुपये किंमतीचा टी.व्ही. व शासकीय कागदपत्रे चोरुन नेल्याची घटना घडली.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील विरेंद्र सुधाकर पाडवी यांची मावशी हिरा पाडवी यांचे जगन्नाथ नगरात घर आहे. सदर बंद घराचे कडीकोयंडा तोडून चोरट्यानंी आत प्रवेश केला.

यावेळी घरात असलेला २५ हजार रुपये किंमतीचा ४० इंच साईजचा टीव्ही व शासकीय कागदपत्रे चोरट्यांनी चोरुन नेले. याबाबत विरेंद्र पाडवी यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुैढील तपास पोहेकॉ. दिलीप सुर्यवंशी करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

लक्कडकोट येथील खूनप्रकरणी तिघांना जन्मठेप

Next Post

लहान शहादे येथे 147 नागरिकांनी मेगा शिबिराचा घेतला लाभ

Next Post
लहान शहादे येथे 147 नागरिकांनी मेगा शिबिराचा घेतला लाभ

लहान शहादे येथे 147 नागरिकांनी मेगा शिबिराचा घेतला लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026
पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

May 19, 2026
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

May 19, 2026
नंदुरबार जिल्हा परिषदेकडून ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम

नंदुरबार जिल्हा परिषदेकडून ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम

May 19, 2026
बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add