Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित

team by team
August 6, 2022
in राज्य
0
मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित

नंदुरबार l प्रतिनिधी

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार नोंदणी नियम 1960 मध्ये सुधारणा केली असून मतदार यादीत नव्याने नाव समाविष्ट करण्यासाठी आता प्रत्येक वर्षाकरीता दिनांक 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै, 1 ऑक्टोबर या अर्हता दिनांकवर नोंदणीसाठी पात्र असलेले अर्जदार आगाऊ अर्ज सादर करु शकतील.

 

मतदार यादी पुर्व- पुनरीक्षण कार्यक्रम असा: गुरुवार 4 ऑगस्ट, 2022 ते 24 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणिकरण करणे,दुबार, समान नोंदी, एका पेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रृटी दूर करणे, आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करुन मतदारयादीत सुधारणा करो, विभाग,भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करुन मतदान केंद्रांच्या सीमांचे पुनर्रचना तयार करुन,

 

मतदान केंद्राच्या यादीला मान्यता घेणे आणि तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्याचा कालबध्द योजना आखण्याचा कार्यक्रम करण्यात येईल. मंगळवार 25 ऑक्टोंबर 2022 ते 7 नोव्हेंबर 2022 या कालावधीत नमुना 1 आठ तयार करुन 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारीत पुरवणी व एकत्रीत प्रारुप यादी तयार करण्यात येईल.

मतदार पुनरिक्षण कार्यक्रम : बुधवार 9 नोव्हेंबर 2022 रोजी एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तर 9 नोव्हेंबर 2022 ते 8 डिसेंबर 2022 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येईल. दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेल्या दिवशी विशेष मोहिम राबविण्यात येईल. 26 डिसेंबर 2022 रोजी दावे व हरकती निकालात काढण्यात येईल. तर मंगळवार 3 जानेवारी 2023 रोजी मतदारयादी अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे, व डाटाबेस अद्ययावत करणे तसेच पुरवणी याद्यांची छपाई करण्यात येवून गुरुवार 5 जानेवारी 2023 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्धी करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

पुराच्या पाण्यात महामार्ग चौथ्यांदा बंद, वाहतूक बंद झाल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा

Next Post

२० हजाराची वीज चोरी केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
२० हजाराची वीज चोरी केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल

२० हजाराची वीज चोरी केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026
पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

May 19, 2026
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

May 19, 2026
नंदुरबार जिल्हा परिषदेकडून ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम

नंदुरबार जिल्हा परिषदेकडून ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम

May 19, 2026
बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add