Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीला पळविल्या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
August 4, 2022
in क्राईम
0
पातोंडा येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल

नंदुरबार l प्रतिनिधी

धडगाव तालुक्यातील चिंचखेडी येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी धडगाव पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगााव तालुक्यातील चिंचखेडी येथील एका १६ वर्षीय मुलीला विनोद निंबा वळवी रा.मुंदलवड ता.धडगाव याने फूस लावून पळवून नेले.

याबाबत मुलीच्या वडीलांनी धडगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित विनोद वळवी याच्याविरोदात भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.उदेसिंग ठाकरे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे दोन गटात मारहाण, ३० जणांविरूध्द गुन्हा, दोघांना झाली दुखापत

Next Post

तळोद्यात विकास आराखडयावर पहिल्या दिवशी 165 जणांच्या हरकती, आजही सुनावणी सुरु राहणार

Next Post
तळोद्यात विकास आराखडयावर पहिल्या दिवशी 165 जणांच्या हरकती, आजही सुनावणी सुरु राहणार

तळोद्यात विकास आराखडयावर पहिल्या दिवशी 165 जणांच्या हरकती, आजही सुनावणी सुरु राहणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add