Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खाजगी हॉस्पिटलनी कोविडची तिसरी लाट लक्षात घेता ऑक्सिजन बेड्ची संख्या वाढवावी : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

team by team
August 17, 2021
in आरोग्य
0
नूतन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी पदभार स्विकारला
नंदुरबार ! प्रतिनिधी
खाजगी हॉस्पिटलनी कोविडची तिसरी लाट लक्षात घेता ऑक्सिजन बेड्ची संख्या वाढवावी असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या खाजगी हॉस्पिटलच्या प्रतिनिधींच्या बैठकीत केले.यावेळी त्यांनी कोविडबाबत उपाययोजनांचा आढावा घेतला.
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, डॉ.राजेश वसावे, डॉ.के.डी.सातपुते आदी उपस्थित होते.
यावेळी श्रीमती खत्री म्हणाल्या, खाजगी हॉस्पिटलनी कोविडची तिसरी लाट लक्षात घेता ऑक्सिजन बेड्ची संख्या वाढवावी आणि त्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी.  ऑक्सिजन पुर्ततेसाठी जम्बो सिलेंडरची संख्या वाढवावी. तिसऱ्या लाटेच्यादृष्टीने आवश्यक तयारी पुढील महिन्याभरात करावी. प्रशासनाच्यावतीने खाजगी हॉस्पिटल्सना आवश्यक व्यवस्था करण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.बैठकीस जिल्ह्यातील खाजगी हॉस्पिटलचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

सुरत- भुसावळ पॅसेंजर मधील प्रवाशांना चाकूचा धाक दाखवत लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, सहा जणांना अटक, दोघे फरार

Next Post

जिल्ह्यातील शॉपिंग मॉल्स सुरु ठेवण्यास मुभा

Next Post
नूतन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी पदभार स्विकारला

जिल्ह्यातील शॉपिंग मॉल्स सुरु ठेवण्यास मुभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026
खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

February 7, 2026
नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

February 7, 2026
नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी  आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

February 7, 2026
उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

February 7, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add