Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी दिव्यांगाना अर्ज सादर करण्याचे आवाहन

team by team
August 3, 2022
in राज्य
0
राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी दिव्यांगाना अर्ज सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या दिव्यांग व्यक्ती सबलीकरण विभागाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांतपुर्व शिष्यवृत्ती, शालांत परीक्षोत्तर (पोस्ट मॅट्रीक) शिष्यवृत्ती व उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती या योजना राबविण्यात येत असून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय व पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांनी सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर विहीत मुदतीत अर्ज सादर करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी डी.जी.नांदगांवकर यांनी केले आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांतपुर्व शिष्यवृत्तीसाठी 30 सप्टेंबर 2022 पर्यंत विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी. सदोष अर्ज पडताळणी व संस्था पडताळणीची तारीख 16 ऑक्टोंबर 2022 असेल. शालांत परीक्षोत्तर (पोस्ट मॅट्रीक ) शिष्यवृत्ती व उच्चश्रेणी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोंबर 2022 पर्यत विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी. सदोष अर्ज पडताळणी व संस्था पडताळणीची तारीख 15 नोव्हेंबर 2022 राहील. तरी अधिकाधिक दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तींचा लाभ घेण्यासाठी www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर विहीत कालावधीत नोंदणी करावी.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे 75 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प,पहिल्या टप्प्यात 25 हजार वृक्षारोपण पुर्ण

Next Post

विद्युत निरीक्षक कार्यालय नंदुरबार येथे स्थंलातर

Next Post
विद्युत निरीक्षक कार्यालय नंदुरबार येथे स्थंलातर

विद्युत निरीक्षक कार्यालय नंदुरबार येथे स्थंलातर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

June 1, 2026
शिंदे गटाचे नकली हिंदुत्व उघड; कत्तलखाने सुरू करण्याच्या विषयाला भाजपा नगरसेवकांनी केला कडाडून विरोध

शिंदे गटाचे नकली हिंदुत्व उघड; कत्तलखाने सुरू करण्याच्या विषयाला भाजपा नगरसेवकांनी केला कडाडून विरोध

June 1, 2026
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग

June 1, 2026
१० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

१० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

June 1, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त डॉ. हिना गावित यांच्याकडून अभिवादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त डॉ. हिना गावित यांच्याकडून अभिवादन

June 1, 2026
विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

May 30, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add