Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चिनोदा येथे नागपंचमीनिमित्त श्री.नागेश्वर मंदिरात हजारो भाविकांनी घेतले दर्शन

team by team
August 3, 2022
in सामाजिक
0
चिनोदा येथे नागपंचमीनिमित्त श्री.नागेश्वर मंदिरात हजारो भाविकांनी घेतले दर्शन

चिनोदा.ता.तळोदा | वार्ताहर

तळोदा तालुक्यातील चिनोदा येथे प्रसिध्द असे पुरातन काळापासूनचे श्री नागेश्वर मंदिर असून येथे नागेश्वराची मूर्ती असून दर नागपंचमीच्या दिवशी परिसरातील भाविक चिनोदा येथे  दर्शनासाठी येत असतात.

तळोदा तालुक्यात फक्त चिनोदा येथे एकमेव पुरातन श्री नागेश्वर मंदिर असल्याने नागपंचमीच्या दिवशी सकाळी या नागेश्वर मंदिरात विधीवत पूजाअर्चा व दूधाचा अभिषेक तसेच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून येत असते. नागपंचमीच्या दिवशी सकाळी श्री नागेश्वर मंदिरावर ध्वज चढविण्यात येतो. त्यानंतर पूजन व आरती करून भाविकांना प्रसाद वाटप करण्यात येतो. नागपंचमी निमित्त दिवसभरातून चिनोदासह परिसरातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथील भोई गल्ली, कुंभार गल्लीतील रहिवाशांकडून मुख्याधिकारी यांना निवेदन

Next Post

सरपंचाविरुद्ध अविश्वास ठरावाबाबत जयनगर येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन

Next Post
सरपंचाविरुद्ध अविश्वास ठरावाबाबत जयनगर येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन

सरपंचाविरुद्ध अविश्वास ठरावाबाबत जयनगर येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

एक लाख आठ हजार महिना पगार तरीही अडीच हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

July 31, 2026
भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

July 31, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

July 31, 2026
नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

July 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add