Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गोपाळपूर शिवारात बिबट्यासह दोन बछडयांचा मुक्तसंचार

team by team
July 28, 2022
in कृषी
0
गोपाळपूर शिवारात बिबट्यासह दोन बछडयांचा मुक्तसंचार

नंदूरबार l प्रतिनिधी

तळोदा तालुक्यात जुने गोपाळपूर शिवारात बिबट्यासह दोन बछडयांचा मुक्तसंचार दिसून आल्याने प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबटयाने पाळीव कुत्र्याला फस्त केल्याची घटना घडली.

दि.25 जुलै रोजी जुने गोपाळपूर शिवारात पहाटेच्या सुमारास बिबट्याने चुनिलाल जांभोरे यांच्या घराच्या ओट्यावरून एक कोंबडी तसेच परिसरातील पाळीव श्वानाला बिबट्याने (Leopard) फस्त केल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत वन विभागाला माहिती मिळताच वनक्षेत्रपाल एस.आर.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या कर्मचार्‍यांकडून ठोस उपाययोजना म्हणून बिबट्याच्या (Leopard) हालचाली टिपण्यासाठी ट्रँप कॅमेरा लावण्यात आला होता. मात्र पावसामुळे ट्रँप कॅमेरामध्ये काहीच दिसून आले नाही. म्हणून परिसरात पिंजरा लावण्याची मागणी करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शालेय पोषण आहाराच्या ऑनलाइन लेखापरीक्षणास शिक्षक परिषदेचा तीव्र विरोध

Next Post

शालेय पोषण आहार योजनेचे सुलभीकरण करण्याची मागणीः अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे शिक्षण संचालकांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add