Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पोलीस अधीक्षकांच्या बदली संदर्भातील ती पोस्ट बाबत डी.जी.पी.नी केले ट्विट

team by team
August 15, 2021
in राज्य
0
पोलीस अधीक्षकांच्या बदली संदर्भातील ती पोस्ट बाबत डी.जी.पी.नी केले ट्विट
नंदुरबार ! प्रतिनिधी
गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली संदर्भात विविध पोस्ट फिरत आहे. ही बातमी खोटी आहे.याबाबतचे  ट्विट महाराष्ट्राचे डी.जी.पी.संजय पांडे यांनी काल केले आहे.
सोशल मीडियावर विविध मॅसेज प्रसारित होत असतात.त्यात विशेष मॅसेज असतील तर ते खूप व्हायरल होतात.त्यात किती तथ्य आहे हे ही बघितले जात नाही.गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली संदर्भात विविध पोस्ट फिरत आहे.त्यातही नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आय.पी.एस. कृष्णकांत हे आल्याचे मॅसेज विविध व्हॉटसअप गृपवर फिरत होते.तर काही व्हॉटसअप ग्रुववर दुसरे अधिकाऱ्यांची जिल्ह्यात नियुक्त झाले असल्याचे मॅसेज फिरत होते.मात्र हे सर्व मॅसेज खोटे होते.नंदुरबार जिल्ह्यातच नाही तर राज्यभर असे फेक मॅसेज फिरत होते.
याबाबत महाराष्ट्राचे डी.जी.पी.संजय पांडे यांनी काल एक ट्विट केले त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांची बनावट बदली यादी सोशल मीडियावर फिरत आहे.  बदली पोस्टिंगबाबत अद्याप निर्णय घेणे बाकी आहे.  या बनावट बातमीवर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही.  असे त्यांनी ट्विट केले.राज्य शासनाने अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी ३० ऑगस्ट पर्यंत मुदत वाढवली आहे.नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची दि. १५ ऑगस्ट रात्री पर्यंत बदली झालेली नाही.त्यामुळे अशा फेक मॅसेज वर विश्वास ठेवू नये.नंदुरबार जिल्ह्यात पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित हे कर्तव्य दक्ष अधिकारी मिळाले आहेत.त्यांच्या कारकिर्तीत अनेक गुन्हेगारांवर वचक बसला असून असे चांगले अधिकारी कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी जिल्ह्यासाठी नेहमी लाभदायक असतात.
बातमी शेअर करा
Previous Post

रांझणी येथील जैन कृषि तंत्र विद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा

Next Post

नागरिकांना रोजगार देण्यासाठी प्रयत्नशील- ॲड. के.सी.पाडवी

Next Post
नागरिकांना रोजगार देण्यासाठी प्रयत्नशील- ॲड. के.सी.पाडवी

नागरिकांना रोजगार देण्यासाठी प्रयत्नशील- ॲड. के.सी.पाडवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add