Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उमराणी येथे लाभार्थ्यांना खावटी किटचे वाटप, खावटी योजना ठरतेय आदिवासींना आधार

team by team
August 15, 2021
in राज्य
0
उमराणी येथे लाभार्थ्यांना खावटी किटचे वाटप, खावटी योजना ठरतेय आदिवासींना आधार
धडगांव | प्रतिनिधी
धडगांव तालुक्यातील उमराणी येथे लाभार्थ्यांना खावटी किटचे वाटप करण्यात आले.आदिवासी विकास विभागाची खावटी योजना आदिवासींना आधार ठरत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागातील खावटी किट वाटप करण्यापुर्वी प्रत्येक कुटूंबातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट २००० रू अनुदान खात्यावर जमा करण्यात आले. व उर्वरित अंदाजे २००० रू. किंमतीचे अन्नधान्य, कडधान्य, व इतर जीवनावश्यक वस्तूंची वाटप करण्यात येतात.या किट मध्ये   मटकी १ किलो, चवळी २ किलो, हरभरा ३ किलो, पांढरा वटाणा १ किलो, तुरदाळ २ किलो, उडीद डाळ १ किलो, मीठ ३ किलो, गरम मसाला ५०० ग्रम, शेंगदाणा तेल १ लिटर, मिरची पावडर १ किलो, चहा पावडर ५०० ग्रम, साखर ३ किलो, असे प्रति कुटूंबाला १९ किलो प्रमाणे खावटी किट वाटप करण्यात येते.
कोरोना काळात राज्यातील आदिवासी बांधवांना दिलासा देण्यासाठी खावटी अनुदान येाजना सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४३ हजार ५८१ नागरिकांच्या बँक खात्यावर एकूण २८ कोटी ७२ लाख ६२ हजार रुपये जमा करण्यात आले असून ६४ हजार ३४४ आदिवासी कुटुंबांना खावटी कीट वितरीत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १ लाख ५४ हजार ९१२  कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
धडगांव तालुक्यातील उमराणी येथे लाभार्थ्यांना खावटी किटचे वाटप करण्यात आले.शिक्षक एस.जी.सोनवणे, जी.पी.पाटील, एन.ए.ननवरे, पी.डी.निझरे, सी.एम.जाधव यांनी स्वःता किट वाटप केले. तर गावाचे पंच म्हणून सिमा दिलीप पावरा, पोलीस पाटील अनिता हेमंत पावरा उपसरपंच, आकाश मालसिंग पावरा ग्राम पंचायत सदस्य, रमेश पावरा ग्रा.पं.सदस्य, कसा पावरा, मानकर पावरा, अर्जुन पावरा, राण्या पावरा, भरत पावरा, ठुमला पावरा,जयसिंग पावरा,अनिल पावरा आदि ग्रामस्थ उपस्थिती होते.
बातमी शेअर करा
Previous Post

कृषि तंत्र विद्यालयात ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Next Post

अतिक्रमण हटविण्यात भेदभाव केल्याचा आरोप करीत चिमुकल्यांसह महिलेच्या परिवाराचे आमरण उपोषण

Next Post
अतिक्रमण हटविण्यात भेदभाव केल्याचा आरोप करीत चिमुकल्यांसह महिलेच्या परिवाराचे आमरण उपोषण

अतिक्रमण हटविण्यात भेदभाव केल्याचा आरोप करीत चिमुकल्यांसह महिलेच्या परिवाराचे आमरण उपोषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add