Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भिलिस्थान लायन सेनेची बैठक; प्रदेशाध्यक्ष पंडित तडवींचे मार्गदर्शन, आदिवासी दिवस निमित्त आरोग्य, व्यसनमुक्ती शिबिरसह मार्गदर्शन केंद्र उभारण्यावर एकमत

team by team
July 21, 2022
in राजकीय
0
भिलिस्थान लायन सेनेची बैठक; प्रदेशाध्यक्ष पंडित तडवींचे मार्गदर्शन, आदिवासी दिवस निमित्त आरोग्य, व्यसनमुक्ती शिबिरसह मार्गदर्शन केंद्र उभारण्यावर एकमत

नंदुरबार l प्रतिनिधी

विश्व आदिवासी गौरव दिवस उत्साहात साजरा करण्यासाठी भिलिस्थान लायन सेनेची बैठक घेण्यात आली.आदिवासी समाजाची आजची राजकीय, सामाजिक, शैक्षणिक वास्तव्य, बेरोजगारी, स्थलांतर, विकासाच्या योजना व त्याचे खरे वास्तव या विषयांवर चर्चा चर्चा करून विविध उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले.

भिलिस्थान लायन सेनेचे प्रदेशाध्यक्ष पंडीत तडवी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार,दि.२१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता नंदुरबार येथे विभागीय कार्यालयात बैठकीत झाली. या बैठकीत प्रामुख्याने विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त विविध विषयांवर विचार विनिमय करुन चर्चा करण्यात आली.

आदिवासी समाजाची आजची राजकीय, सामाजिक, शैक्षणिक वास्तव्य, बेरोजगारी, स्थलांतर, आदिवासी विकासाच्या योजना व त्याचे खरे वास्तव आदी संवेदनशिल विषयावर चर्चा होवुन अनेक निर्णय सर्वानुमते मंजुर करण्यात आले.
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस निमित्त राज्यभर आरोग्य शिबिर राबविणे,

व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे आयोजन करणे, बेरोजगार मार्गदर्शन केंद्र उभारणे, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबुत व्हावा म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करणे या कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. कार्यक्रम यशस्वितेसाठी पदाधिकार्‍यांच्या कमिट्या गठीत करण्यात आल्या आहेत.

बैठकीस प्रदेशाध्यक्ष पंडीत तडवी, प्रदेश कार्याध्यक्ष सुभाष भारतीय किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष उदयसिंग पाडवी,भिलीस्थान लायन सेनेचे जिल्हाध्यक्ष अंकित वळवी,विमुक्त भटके सेल जिल्हाध्यक्ष कांतीलाल जाधव, तालुकाध्यक्ष बिंदास गावित, महासचिव आधार ठाकरे,सुधाकर वसावे, जगन वसावे, मिठू राठोड, सावन पवार, श्रीराम ठाकरे,अर्जुन पवार,रविदास वळवी,राजेश वळवी,भास्कर तडवी आदि उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार नगरपरिषदेच्या प्रभागातील विकास कामांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर, आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या पाठपुराव्याला यश

Next Post

नंदुरबारच्या प्रशंसा तंवर हिस उत्कृष्ट बाल कलाकार अवॉर्ड जाहीर

Next Post
नंदुरबारच्या  प्रशंसा तंवर हिस उत्कृष्ट बाल कलाकार अवॉर्ड जाहीर

नंदुरबारच्या प्रशंसा तंवर हिस उत्कृष्ट बाल कलाकार अवॉर्ड जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

July 6, 2026
प्रशिक्षित कर्मचारीच सक्षम महसूल प्रशासनाचा पाया : धनंजय गोगटे

प्रशिक्षित कर्मचारीच सक्षम महसूल प्रशासनाचा पाया : धनंजय गोगटे

July 6, 2026
प्रकाश वाटा उपक्रमाला नवी ऊर्जा; जिल्हाधिकाऱ्यांचा विद्यार्थिनींसोबत साधला संवाद

प्रकाश वाटा उपक्रमाला नवी ऊर्जा; जिल्हाधिकाऱ्यांचा विद्यार्थिनींसोबत साधला संवाद

July 6, 2026
जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

July 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add