Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रेम संबंध असल्याच्या संशयावरुन पतीने पत्नीवर व तिच्या प्रियकरावर केला चाकूने वार

team by team
July 18, 2022
in क्राईम
0
प्रेम संबंध असल्याच्या संशयावरुन पतीने पत्नीवर व तिच्या प्रियकरावर केला चाकूने वार

नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील वाघाळे येथे प्रेम संबंध असल्याच्या संशयावरुन पतीने पत्नीवर व तिच्या प्रियकरावर चाकूने वार करुन जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याने नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदूरबार तालुक्यातील वाघाळे येथे एका ३२ वर्षीय तरुणाचे २९ वर्षीय विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते.

दोघे एकत्र असतांना विवाहित महिलेच्या पतीला आढळून आल्याने त्याने रागाच्याभरात पत्नीच्या हातावर व तरुणाच्या मानेवर व पोटावर धारदार चाकूने वार करुन जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच दोघांना जीवेठार मारण्याची धमकी दिली.

यात दोघे जण जखमी झाले आहेत.याबाबत जखमी तरुणाच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयिताविरोधात नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२४,३२३,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे करत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी उल्हास मगरे तर उपाध्यक्षपदी दिपक मराठे यांची निवड

Next Post

उपचारांसाठी लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा रोज नियमित व्यायाम करा : निवृत्ती पवार

Next Post
उपचारांसाठी लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा रोज नियमित व्यायाम करा : निवृत्ती पवार

उपचारांसाठी लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा रोज नियमित व्यायाम करा : निवृत्ती पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add