Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पूरात वाहुन मृत्यू झालेल्या महिलेचा ५ दिवसानंतरही पत्ता लागेना

team by team
July 17, 2022
in क्राईम
0
पूरात वाहुन मृत्यू झालेल्या महिलेचा ५ दिवसानंतरही पत्ता लागेना

नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील विसरवाडी पोलीस स्टेशनला 12 जुलै 2022 रोजी शेगवे गावाचे सरपंचांनी भ्रमणध्वनीने कळविलेल्या माहितीनुसार एक अनोखळी वेडसर महिला वय अंदाजे 30 ते 35 वर्ष नाव गाव माहिती नाही.

अनोळखी महिला सकाळी 7 वाजेच्या सुमारास शेगवे गावाच्या नदीच्या पूरात उडी मारतांना शेगवे गावातील नागरीकांनी पाहिल्यानंतर लगेच तिचा नदीत शोध घेतला असता तिचा मृतदेह मिळून आला आहे.

सदर अनोळखी मयत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. नातेवाईकांनीही संपर्क केलेला नाही. तरी सदर अनोळखी महिलेबाबत काही माहिती असल्यास पोलीस निरीक्षक विसरवाडी येथे संपर्क साधावा. असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक, नितीन पाटील यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये जनहितार्थ जारी केले आहे. नागरिकांनी मयत महिलेची उपयुक्त माहिती असल्यास कळवावे ही विनंती.

बातमी शेअर करा
Previous Post

गुजरभवाली येथून चोरट्याने ट्रॅक्टरची ट्रॉली नेली चोरुन

Next Post

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पीक पाहणी नोंद सक्तीची नाही

Next Post
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पीक पाहणी नोंद सक्तीची नाही

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पीक पाहणी नोंद सक्तीची नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add