Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीला स्थगिती, राज्य निवडणूक आयोगाचे आदेश

team by team
July 14, 2022
in राज्य
0
जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी जाहीर केला शहादा नगरपरिषदेचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम

नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शहादा नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. गुरुवार 18 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7-30 ते सायंकाळी 5-30 या वेळेत मतदान होणार होते संबंधित नगरपरिषद क्षेत्रात निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली होती.

मात्र आज निवडणूक कार्यक्रमला स्थगिती देण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे अप्पर सचिव संजय सावंत यांचा आदेश प्राप्त झाला आहे.

राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार
नगरपरिषद निवडणूक जाहीर करण्यात आला होता.गुरुवार 18 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7-30 ते सायंकाळी 5-30 या वेळेत मतदान होणार होते संबंधित नगरपरिषद क्षेत्रात निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली होती.

मात्र आज निवडणूक कार्यक्रमला स्थगिती देण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे अप्पर सचिव संजय सावंत यांचा आदेश प्राप्त झाला आहे.

यात म्हटले आहे की, दि . १२ जुलै २०२२ रोजी झालेली सुनावणी राज्य निवडणूक आयोगाचे दि . ८ जुलै , २०२२ रोजीच्या पत्रान्वये १७ तील ९ २ नगरपरिषदा व ४ नगरपंचायतींच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम २०२२ दिला होता .

सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका क्रमांक १९ ७५६ / २०२१ ची सुनावणी दि . १२ जुलै , २०२२ रोजी झाली . त्यावेळी शासनाने समर्पित आयोगाने नागरिकांच्या मागासप्रवर्गाबाबत दिलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील पुढील सुनावणी दि . १९ जुलै २०२२ रोजी ठेवलेली आहे .

सदर पार्श्वभूमीच्या अनुषंगाने आयोगाचे दि . ०८ जुलै , २०२२ रोजीच्या आदेशान्वये देण्यात आलेला राज्यातील ९ २ नगरपरिषदा व ४ नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम २०२२ याद्वारे स्थगित करण्यात येत आहे .

सदर निवडणूकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल . निवडणूक कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे वरील सर्व क्षेत्रात जाहीर करण्यात आलेली आचार संहिता आता लागू राहणार नाही असे आदेशात म्हटले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

राज्यात आता नगराध्यक्ष व सरपंच थेट जनतेमधून निवडला जाणार, मंत्रीमंडळात निर्णय

Next Post

पावसामुळे झालेल्या नुकसानीचीही पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी पोहचल्या सातपुड्यातील शेवटच्या टोकाला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add