Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पुराच्या पाण्यामूळे एका अज्ञात महिलेचा मृत्यू

team by team
July 12, 2022
in क्राईम
0
पुराच्या पाण्यामूळे एका अज्ञात महिलेचा मृत्यू

नंदुरबार l प्रतिनिधी

जिल्ह्यात पावसाचा पहिला बळी गेला असून पुराच्या पाण्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.तिची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरातील शेगवे जवळ पुराच्या पाण्यात बुडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

सदर महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून महिलेला ओळखत असलेल्या नातेवाईकांनी तत्काळ विसरवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खांडबारा पोलीस दूरक्षेत्र या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल सुरेश चौरे संपर्क क्रमांक 9421897722 यावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर तालुक्यातील सुकी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Next Post

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ देणार :शासन निर्णय काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Next Post
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नको, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोलिस महासंचालक, आयुक्तांना निर्देश

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ देणार :शासन निर्णय काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add