Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पुरात अडकले शासकीय आश्रम शाळेचे २०० विद्यार्थी, पुढे असे झाले…

team by team
July 10, 2022
in सामाजिक
0
पुरात अडकले शासकीय आश्रम शाळेचे २०० विद्यार्थी, पुढे असे झाले…

नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील अति दुर्गम वडफळी या ठिकाणी असलेली शासकीय आश्रम शाळेच्या परिसरात देव नदीच्या पुराचे पाणी घुसल्याने शाळा परिसरात संपूर्ण जलमय परिस्थिती झाली आहे.यात २०० विद्यार्थी अडकले, मुलांच्या राहत्या खोलींमध्ये पाण्याचा प्रवाह आल्याने शाळा प्रशासनाच्या वतीने मुलांना दोरीच्या साह्याने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून विद्यार्थी सुरक्षित स्थळी आहेत.

तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मैयंक घोष यांच्या माहितीनुसार आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. जवळपास 200 विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. आश्रम शाळेत उपस्थित विद्यार्थ्यांना पुराचा कोणताही धोका नाही. सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत.

विद्यार्थ्यांसाठी जेवणाची सोय करण्यात आल्याची माहिती प्रकल्प अधिकारी मैनक घोष यांनी दिली आहे. आश्रम शाळेत मुख्याध्यापकांसह कर्मचारी व महसूल कर्मचारी तलाठी घटनास्थळी दाखल झाले असून प्रकल्प अधिकारी देखील शासकीय आश्रम शाळा वडफळीकडे रवाना झाले.

बातमी शेअर करा
Previous Post

देहली नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Next Post

बोरद येथे विजेचा शॉक लागल्याने तरुणाचा मृत्यू

Next Post
बोरद येथे विजेचा शॉक लागल्याने तरुणाचा मृत्यू

बोरद येथे विजेचा शॉक लागल्याने तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add