Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा नगरपालिकेची निवडणूक जाहीर, १८ ऑगस्ट रोजी मतदान तर १९ ऑगस्ट रोजी मतमोजणी

team by team
July 8, 2022
in राजकीय
0
तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

मुंबई l प्रतिनिधी
राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाशिवाय १७ जिल्ह्यांमधील तब्बल ९२ नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत .यात नंदूरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिकेसाठी १८ ऑगस्ट रोजी मतदान तर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे १ ९ ऑगस्ट रोजी मतमोजणी करुन निकाल जाहिर केले जाणार आहेत .

याबाबत अधिक माहिती अशी की, ओबीसी आरक्षणाशिवाय १७ जिल्ह्यांमधील तब्बल ९२ नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत . पर्यन्यमान कमी असलेल्या १७ जिल्ह्यांमधील ९२ नगरपालिका व ४ नगरपंचायतींच्या निवडणूकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहिर केला .

यात नंदूरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिकेसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.या निवडणूकीची प्रक्रीया 20 जुलैपासून सुरु होणार असून १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे . तर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ ऑगस्ट रोजी मतमोजणी करुन निकाल जाहिर केले जाणार आहेत .

बातमी शेअर करा
Previous Post

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नको, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोलिस महासंचालक, आयुक्तांना निर्देश

Next Post

खांडबारा परिसरातील मोटारसायकल चोरी करणारी टोळी विसरवाडी पोलीसांच्या जाळ्यात, ४ मोटारसायकली जप्त

Next Post
खांडबारा परिसरातील मोटारसायकल चोरी करणारी टोळी विसरवाडी पोलीसांच्या जाळ्यात, ४ मोटारसायकली जप्त

खांडबारा परिसरातील मोटारसायकल चोरी करणारी टोळी विसरवाडी पोलीसांच्या जाळ्यात, ४ मोटारसायकली जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add