Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

‘मातोश्री’ शासकीय मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात प्रवेशप्रक्रिया सुरू

team by team
July 8, 2022
in शैक्षणिक
0
‘मातोश्री’ शासकीय मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात प्रवेशप्रक्रिया सुरू

नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागामार्फत ‘मातोश्री’ शासकीय आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह, होळ- मोहिदा तर्फे हवेली,ता.शहादा येथे 2022-2023 या शैक्षणिक वर्षांसाठी इयत्ता आठवी ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेशासाठी 31 जुलै 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.

या शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांना विनामूल्य निवास व भोजनाची सुविधा आहे. वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज 4 जुलै 2022 पासून ‘मातोश्री’ शासकीय आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह,

प्रभूदत्तनगर, उंटावद, होळ- मोहिदा तर्फे हवेली ( विद्याविहीर कॉलनी ) ता.शहादा जि.नंदुरबार येथे शासकीय सुट्टी वगळून शासकीय कामकाजाच्या दिवशी उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांची निवड ही गुणवत्तेनुसार करण्यात येईल. अपूर्ण तसेच मुदतीत न आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही असे गृहप्रमुख आर.व्ही.पावरा यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

असा असेल तुमचा आजचा दिवस : ८ जुलै राशिभविष्य

Next Post

प्राविण्य प्राप्त खेळाडूंनी क्रीडा प्रमाणपत्राची पडताळणी करावी

Next Post
प्राविण्य प्राप्त खेळाडूंनी क्रीडा प्रमाणपत्राची पडताळणी करावी

प्राविण्य प्राप्त खेळाडूंनी क्रीडा प्रमाणपत्राची पडताळणी करावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add