Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विरचक धरणात पोहायला गेलेल्या 2 विद्यार्थ्यांचां बुडून दुर्दैवी मृत्यू

team by team
July 7, 2022
in क्राईम
0
विरचक धरणात पोहायला गेलेल्या 2 विद्यार्थ्यांचां बुडून दुर्दैवी मृत्यू

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात पोहायला गेलेल्या 2 विद्यार्थ्यांचां बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या मुक्त विद्यापीठाचा पेपर सुरू असल्याने आज शेवटचा पेपर होता तो पेपर आटपून विद्यार्थी एकत्र पोहोण्यासाठी नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात पोहायला गेले होते.यावेळी 8 मित्र होती. यावेळी विरचक धरणात पाणीसाठा कमी झाला असून मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे.त्यामुळे दोन विद्यार्थ्यांच्या गाळात पाय फासून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे.

जिजामाता महाविद्यालय येथील मुक्त विद्यापीठात शिकणारे विद्यार्थी होते येथील दिपक सुनील वाकडे आणि कल्पेश भगवान सोनवणे या दोघांचा मृत्यू या विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं असून परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

चिमुकलीवर अत्याचार करुन जिवे ठार मारणार्‍या महिलेसह तीन नराधमांना नंदुरबार पोलीसांनी ठोकल्या बेड्या

Next Post

नंदूरबार येथे गुन्ह्यात मदत करण्यासाठी सहा हजाराची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस हवालदारास रंगेहाथ अटक

Next Post
तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

नंदूरबार येथे गुन्ह्यात मदत करण्यासाठी सहा हजाराची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस हवालदारास रंगेहाथ अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add