Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल प्रवेशासाठी निवड याद्या प्रसिद्ध 15 जुलै पर्यंत प्रवेश घेण्याचे आवाहन

team by team
July 6, 2022
in शैक्षणिक
0
एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल प्रवेशासाठी निवड याद्या प्रसिद्ध 15 जुलै पर्यंत प्रवेश घेण्याचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा अंतर्गत तळोदा, अक्कलकुवा व धडगाव कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता सहावी नियमित व इयत्ता सातवी ते नववीच्या वर्गातील अनुशेष भरण्याकरीता पात्र विद्यार्थ्यांची परीक्षा 5 जून 2022 रोजी घेण्यात आली होती. सदर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची गुणानुक्रमे निवड करण्यात आली असून निवड यादी प्रकल्प कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

परीक्षते उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुढील प्रमाणे कागदपत्राची पुर्तता करावी.
6 लाखापेक्षा कमी असलेला सक्षम प्राधिकाऱ्यांचा उत्पन्नाचा दाखला, प्रवेशासाठी पालकांचे संमतीपत्र, दहा दिवसाच्या आतील विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांचे दोन पासपोर्ट छायाचित्र, शाळा सोडल्याचा दाखला,

संचयी पुस्तिका व इतर अत्यावश्यक कागदपत्रासह निवड झालेल्या विद्यार्थ्यां, पालक व मुख्याध्यापकांनी 15 जुलै 2022 पर्यंत प्रवेश प्रक्रिया पुर्ण करावी. असे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

असा असेल तुमचा आजचा दिवस : ६ जुलै राशिभविष्य

Next Post

रोजंदारीतत्वावर शिक्षकांची नियुक्तीसाठी 8 जुलै रोजी मुलाखत

Next Post
रोजंदारीतत्वावर शिक्षकांची नियुक्तीसाठी 8 जुलै रोजी मुलाखत

रोजंदारीतत्वावर शिक्षकांची नियुक्तीसाठी 8 जुलै रोजी मुलाखत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026
पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

May 19, 2026
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

May 19, 2026
नंदुरबार जिल्हा परिषदेकडून ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम

नंदुरबार जिल्हा परिषदेकडून ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम

May 19, 2026
बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add