Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हा परिषदेत कृषि दिनानिमित्त शेतकऱ्यांचा सत्कार

team by team
July 1, 2022
in कृषी
0
जिल्हा परिषदेत कृषि दिनानिमित्त शेतकऱ्यांचा सत्कार

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात माजी मुख्यमंत्री,कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात येणार.

सदर कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अ‍ॅड.सीमा वळवी यांचे हस्ते प्रतिमापूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आले.

याप्रसंगी कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती गणेश पराडके, समाज कल्याण समिती सभापती रतन पाडवी, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, कृषि विकास अधिकारी पी.एस.लाटे,कृषि विज्ञान केंद्र कोळदाचे विस्तार विद्यावेत्ता श्रीधर देसले, कार्यक्रम समन्वय राजेंद्र दहातोंडे, उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनातर्फे कै.वसंतराव नाईक,शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त नंदुरबार तालुक्यातील अजेपूर येथील शेतकरी पुंजू चिंधा भोये व नवापूर तालुक्यातील करंजी बु. येथील शेतकरी सुरेश अर्जुन गावीत यांचा जिल्हा परिषद अध्यक्षा अ‍ॅङ सीमा वळवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच तालुक्यातील बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना व डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कृषि स्वावलंबन योजना या योजनांतर्गत निवड झालेल्या नंदुरबार तालुक्यातील बापु निंबाजी पवार, सुशिला काळुसिंग ठाकरे,बापु पुंडलिक वाघ,सोनी दगा जाधव,भामट्याबाई विनोद पाडवी,काशीबाई तुकाराम पवार,अहिलूबाई राजाराम पवार, पुतळाबाई रामभाऊ गवळे,

मंगलबाई जंतीलाल पवार,अतुबाई गोपीचंद पवार, सुमनबाई रतन पवार,ताईबाई वामन सुर्यवंशी,सुनिताबाई गवरलाल पवार,शांतीबाई हिरालाल पवार,भारजीबाई चिंतामण गांगुर्डे,ताईबाई राजू साबळे,मांगीलाल परबत सुर्यवंशी,यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.अ‍ॅड.सीमा वळवी व मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

तसेच श्रीधर देसले यांनी सेंद्रीय शेती व शेतीमध्ये जैविक घटकांचा वापर करून उत्पादकता वाढविण्याबाबत मार्गदर्शन केले.दहातोंडे यांनी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापराबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रदीप लाटे, यांनी केले.

सुत्रसंचालन पंचायत समितीचे कृषि अधिकारी एन.बी.सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा कृषि अधिकारी विघयो एल.डी.भोये, कृषि अधिकारी,एन.डी.पाडवी,एम.जी.विसपुते, वाय.एस.हिवराळे, टि.एस.पाटील, यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे साडे तीन लाखांचे अवैध लाकूड जप्त

Next Post

चक्क शहरातील प्रवेशद्वाराजवळ गांजाची विक्री, दीड किलो सुका गांजा जप्त

Next Post
चक्क शहरातील प्रवेशद्वाराजवळ गांजाची विक्री, दीड किलो सुका गांजा जप्त

चक्क शहरातील प्रवेशद्वाराजवळ गांजाची विक्री, दीड किलो सुका गांजा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026
खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

February 7, 2026
नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

February 7, 2026
नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी  आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

February 7, 2026
उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

February 7, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add