Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तुटलेल्या इलेक्ट्रीक तारचा शॉक लागून बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या युवतीचा मृत्यू

team by team
June 28, 2022
in क्राईम
0
तुटलेल्या इलेक्ट्रीक तारचा शॉक लागून बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या युवतीचा मृत्यू

नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील आचपा शिवारातील तिनसमाळ रस्त्यावर असलेल्या डोंगरात बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या युवतीचा तुटुन पडलेले इलेक्ट्रीक तारचा शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धडगाव तालुक्यातील आचपा शिवारातील तिनसमाळ रस्त्यावर आज दि.28 जून रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास आरती जिऱ्या पावरा ही युवती डोगरात बकऱ्या चारण्यासाठी गेली होती .

बकऱ्या चारत असतांना एका बकरीला तुटुन पडलेले इलेक्ट्रीक तारचा शॉक लागला बकरीला वाचवण्यासाठी जात असतांना आरतीला देखील दोन्ही इलेक्ट्रीक पोल वरुन विज पुरठा सुरु असलेले व झाडा झुडपात अडकलेले जमिनीवर पडलेले इलेक्ट्रीक तारचा शॉक लागल्याने आरती जिऱ्या पावरा (वय -27 ) रा . आचपा ता . धडगांव ईचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी जिऱ्या विल्या पावरा रा . आचपा ता . धडगांव यांच्या खबरी वरून धडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याप्रकरणी पुढील तपास पोना कालुसिंग पाडवी करीत आहेत.

दरम्यान युवतीच्या मृत्यू मूळे गावात शोक कळा पसरली आहे.महसूल विभागाने घटनेच्या ठिकाणी जात पंचनामा केला.

बातमी शेअर करा
Previous Post

राज्यात ७ हजार २३१ पोलीस शिपाई भरती प्रक्रिया; पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार : गृहविभागाची अधिसूचना जारी

Next Post

पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या बद्दल बदनामीकारक पोस्ट केल्याने ग्रामसेवकाविरुद्ध पोलिसात तक्रार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

March 4, 2026
मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

March 4, 2026
भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

March 4, 2026
सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

March 4, 2026
भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add