Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हयात आढळले कोरोनाचे तीन रुग्ण, तीन तालुक्यात कोरोनाचा शिरकाव

team by team
June 25, 2022
in आरोग्य
0
जिल्हयात आढळले कोरोनाचे तीन रुग्ण, तीन तालुक्यात कोरोनाचा शिरकाव

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यात आज पुन्हा कोरोना दोन तर नवापूर इथे एक रुग्ण आढळले आहे.त्यामुळे जिल्ह्यातील नंदूरबार, नवापूर, तळोदा तालुक्यात सध्या घडीला ६ कोरोना रुग्ण आहेत.

नंदूरबार तालुक्यात २१ जून रोजी दोन जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला होता. आज दि.२५ जून रोजी प्रशासनातर्फे आरटीपीसीआर अहवाल प्राप्त झाला. त्यात नंदूरबार तालुक्यात पुन्हा दोन तर नवापूर येथे एक जण कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे.

सध्या जिल्ह्यात नंदूरबार, नवापूर, तळोदा या तीन तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला असून सध्या घडीला ६ कोरोना रुग्ण आहेत.

नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी व कोरोनाचे नियम पाळावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

कुपोषमुक्तीसाठी आरोग्य, पोषण आहार व माता स्तनपान विषयावर कार्यशाळा उत्साहात

Next Post

वाहन दरीत कोसळून एकजण ठार, सात जखमी ,एकाविरूध्द गुन्हा दाखल

Next Post
अपहरण करुन विद्यार्थिनीवर बलात्कार, संशयिताला पोलीस कोठडी

वाहन दरीत कोसळून एकजण ठार, सात जखमी ,एकाविरूध्द गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add